लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

दाेन ट्रॉलीमधून दराेडेखाेरांनी नेली सव्वा दाेन काेटींची राेकड! - Marathi News | The cash of two crores was taken by the doormen from two trolleys! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाेन ट्रॉलीमधून दराेडेखाेरांनी नेली सव्वा दाेन काेटींची राेकड!

लातुरात सशस्त्र दराेडा, पाठीमगील दारातून बंगल्यात केला प्रवेश ...

मालवाहतूक वाहनांच्या फिटनेसची प्रतीक्षा; लातूरमध्ये कोटा वाढविला, शनिवारही कामकाज - Marathi News | Waiting for the fitness of freight vehicles; Quota increased in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मालवाहतूक वाहनांच्या फिटनेसची प्रतीक्षा; लातूरमध्ये कोटा वाढविला, शनिवारही कामकाज

वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी लातूरच्या आरटीओ कार्यालयात शनिवारी सुटीच्या दिवशीही फिटनेसचे काम होणार आहे. शिवाय, ऑनलाइन कोटाही वाढला आहे.  ...

हायवेवर सिनेस्टाईल डल्ला, रस्त्यालगतच्या ट्रकमधील २४ लाखांची ‘बिडी’ लंपास! - Marathi News | Cinestyle loot on the highway, 'Bidi' worth 24 lakhs looted in the truck next to the road! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हायवेवर सिनेस्टाईल डल्ला, रस्त्यालगतच्या ट्रकमधील २४ लाखांची ‘बिडी’ लंपास!

जेवणासाठी चालकाने ट्रक लातूर-बीदर महामार्गावरील औसा-लामजनादरम्यान रस्त्यालगत थांबविला हाेता. ...

४९ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान, युनिक नंबर बँकेत दाखवावा लागणार - Marathi News | 49 thousand farmers in Latur will get incentive subsidy in the first phase, the amount will be given on a specific number | Latest latur News at Lokmat.com

लातुर :४९ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान, युनिक नंबर बँकेत दाखवावा लागणार

२०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

उसात गांजाची लागवड उघड; दहा लाखांच्या गांजासह शेतकरी अटकेत - Marathi News | Cultivation of cannabis in sugarcane revealed; Farmer arrested with cannabis worth ten lakhs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उसात गांजाची लागवड उघड; दहा लाखांच्या गांजासह शेतकरी अटकेत

खबऱ्याने चाकूर तालुक्यातील डाेंग्रज शिवारात एका शेतकऱ्याने उसात गांजाची लागवड केल्याची माहिती दिली. ...

लातूरात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा; पिस्टलच्या धाकावर ३ कोटींची रोकड, दागिने लुटले - Marathi News | Biggest robbery ever in Latur; 3 crore cash and jewelery looted at pistol point | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा; पिस्टलच्या धाकावर ३ कोटींची रोकड, दागिने लुटले

दरोडेखोरांनी सव्वा दाेन काेटींची राेकड, ७३ लाखांचे साेने पळविले ...

रेणा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला; आवक वाढल्याने ४ दरवाजे उघडून विसर्ग सुरू - Marathi News | Rena Medium Project 100 percent filled; Opening the 4 doors and starting the dissolution | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणा मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला; आवक वाढल्याने ४ दरवाजे उघडून विसर्ग सुरू

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात व रेणा मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. ...

ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणून एकाला जबर मारहाण - Marathi News | A man was severely beaten to withdraw the crime of atrocity | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणून एकाला जबर मारहाण

मलकापूर शिवारातील घटनेत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे ...