लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

विद्यार्थ्यांनो लागा अभ्यासाला; दहावी, बारावीच्या परीक्षेवर भरारी अन् बैठ्या पथकांची नजर - Marathi News | Students start studying; Bharari and Seating teams look at 10th and 12th exams | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विद्यार्थ्यांनो लागा अभ्यासाला; दहावी, बारावीच्या परीक्षेवर भरारी अन् बैठ्या पथकांची नजर

दहावी- बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कॉपीमुक्ती फास्ट विथ झूम वेबकास्ट हा उपक्रम राबविणार ...

उदगीरात घरफोडी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Burglary in Udgir; Instead of four and a half lakhs lumpas | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात घरफोडी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

किचनरूममधील असलेल्या कपाटातील रोकड आणि दागिने लंपास ...

अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या दोघांचा अपघातात मृत्यू - Marathi News | Two died in an accident on their way to a funeral | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या दोघांचा अपघातात मृत्यू

अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या ऑटो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने दुचाकीस धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वा. च्या सुमारास उदगीर- जळकोट मार्गावरील एकुर्गा पाटीजवळ घडली. ...

बिनधास्त हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक - Marathi News | A young man who was walking around with a sword in his hand was arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बिनधास्त हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

भादा पोलिसांच्या हद्दीत अंदाेरा गावातील घटना ...

लातूर जिल्ह्यातील ७०० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र - Marathi News | 700 students from Latur district became eligible for the scholarship | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ७०० विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र

पाचवीच्या ३५३ तर आठवीच्या ३४७ विद्यार्थ्यांचा समावेश ...

'आम्हाला हात लावायचा नाही, कारवाई केली तर बघून घेऊ'; पोलीस कर्मचाऱ्यास धमकी - Marathi News | 'We don't want to touch, let's see if action is taken'; Police officer threatened | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आम्हाला हात लावायचा नाही, कारवाई केली तर बघून घेऊ'; पोलीस कर्मचाऱ्यास धमकी

शहरातील इंदिरानगर भागात आरोपीची पोलिसांना धमकी ...

वीज कर्मचाऱ्यांचा संप; लातुरात कर्मचारी, अभियंते एकवटले, खाजगीकरणा विरोधात घोषणाबाजी - Marathi News | strike of electricity workers; In Latur workers, engineers united, raised slogans against privatisation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वीज कर्मचाऱ्यांचा संप; लातुरात कर्मचारी, अभियंते एकवटले, खाजगीकरणा विरोधात घोषणाबाजी

४ ते ६ जानेवारी या कालावधीत हा संप सुरू राहणार असून, यामध्ये विद्युत कर्मचारी, अभियंते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ...

आज पोलीस भरतीसाठी १७२ उमेदवारांची दांडी; गैरहजर राहिल्यास पुन्हा नाही संधी... ​​​​​​​ - Marathi News | Today, 172 candidates are absent for police recruitment in Latur; No chance again if absent...​​​​​​​​ | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आज पोलीस भरतीसाठी १७२ उमेदवारांची दांडी; गैरहजर राहिल्यास पुन्हा नाही संधी... ​​​​​​​

बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर २ ते १० जानेवारीदरम्यान पाेलिस भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ...