Accident: उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि भरधाव असलेल्या दाेन माेटरसायकलचा समाेरासमाेर अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास शिरूर ताजबंद- मुखेड महामार्गावर घडली. ...
शहर पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील हेर येथील ज्ञानेश्वर उत्तम कदम (१९) हा उदगीरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो शहरातील विकास नगर भागात भाड्याने खोली घेऊन राहत होता. ...