लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

औराद बाजार समिती सभापतीपदी नरसिंग बिरादार, उपसभापती शाहूराज थेटे - Marathi News | Aurad shahajani Bazar Committee Chairman Narsingh Biradar, Deputy Chairman Shahuraj Thete | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद बाजार समिती सभापतीपदी नरसिंग बिरादार, उपसभापती शाहूराज थेटे

औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीची नुकतीच निवडणूक झाली असून भाजपाने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. ...

HSC Result: लातूर विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस; मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के - Marathi News | In Latur division this year too, girls are better than boys; Board result 90.37 percent | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Result: लातूर विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस; मंडळाचा निकाल ९०.३७ टक्के

लातूर विभागातून ४८ हजार ८३३ मुले, तर ३९ हजार २१८ मुली परीक्षेला सामोरे गेल्या होत्या. ...

लातुरात जुगार अड्ड्यावर छापा; २१ जुगारी पाेलिसांच्या जाळ्यात - Marathi News | raid on gambling den in Latur; 21 gamblers arrested by police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात जुगार अड्ड्यावर छापा; २१ जुगारी पाेलिसांच्या जाळ्यात

या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला ...

अख्खे कुटुंब लग्नाला गेले; इकडे चाेरट्यांनी घर साफ केले ! - Marathi News | The whole family went to the wedding; Here theft robbed the house! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अख्खे कुटुंब लग्नाला गेले; इकडे चाेरट्यांनी घर साफ केले !

लातुरातील घटना : दाेन लाखांचा मुद्देमाल लंपास ...

पत्नीच्या निधनानंतर पतीनेही सोडले प्राण! लातूर जिल्ह्यातील होळी येथील घटना - Marathi News | After the death of his wife, the husband also died! Incident at Holi in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पत्नीच्या निधनानंतर पतीनेही सोडले प्राण! लातूर जिल्ह्यातील होळी येथील घटना

औसा तालुक्यातील होळी येथील रहिवासी सरस्वती सदाशिव जाधव (वय ९५) यांचे बुधवारी दुपारी २:५७ वाजता निधन झाले. ...

Latur: पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या हरिणाचा अपघातात मृत्यू, श्वानांनी केला पाठलाग - Marathi News | Latur: Deer in search of water dies in accident, chased by dogs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या हरिणाचा अपघातात मृत्यू, श्वानांनी केला पाठलाग

Latur: उन्हाचा पारा ४१ अंशावर जात असल्याने माणसं पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. अनेकजण उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. दुपारच्या वेळी तर शहरातील रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे. ...

चाकूर बाजार समितीच्या सभापतिपदी निळकंठ मिरकले - Marathi News | Nilakantha Mirakale became the Chairman of Chakur Bazar Committee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकूर बाजार समितीच्या सभापतिपदी निळकंठ मिरकले

चाकूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप युतीला दहा तर महाविकास आघाडीला आठ जागांवर विजयी मिळाला होता. ...

लम्पीने दावणीचे पशुधन दगावले; चौकशी झाली पण मदतच नाही! - Marathi News | Lumpy killed Davani's livestock; Inquiry was made but no help! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लम्पीने दावणीचे पशुधन दगावले; चौकशी झाली पण मदतच नाही!

लातूर जिल्ह्यात ९ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ५८१ पशुधनास लम्पीचर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला. ...