लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

Latur: धक्कादायक! साेशल मीडियात फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, लातुरातील घटना, साेलापूरच्या युवकाला अटक - Marathi News | Latur: Shocking! Torture threatening to go viral on social media, incident in Latur, youth of Sellapur arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! साेशल मीडियात फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार, तरुण अटकेत

Crime News: काढलेले फाेटाे साशेल मीडियात व्हायरल करताे, म्हणून ब्लॅकमेल करत एका १८ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना लातुरात घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दर पाच हजारातच अडकला; अन् शेतकरी हवालदिल झाला! - Marathi News | The rate stuck to five thousand; And the farmer was shocked, Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दर पाच हजारातच अडकला; अन् शेतकरी हवालदिल झाला!

साेयाबीनचा दर घसरला : भाव नसल्याने माेठे आर्थिक नुकसान... ...

सुरक्षा रक्षकच झाला डॉक्टर, रुग्णाला लावले सलाईन; लातूरच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार - Marathi News | The security guard became a doctor, saline was applied to the patient; incident in Government Hospital, Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुरक्षा रक्षकच झाला डॉक्टर, रुग्णाला लावले सलाईन; लातूरच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला, चाैकशीसाठी तीन सदस्यांची समिती नियुक्त ...

घरगुती वादात मध्यस्थी जीवघेणी ठरली; नातवाने केला डाेक्यात दांडा घालून आजीचा खून - Marathi News | Mediation in domestic disputes proved fatal; The grandson killed the grandmother with a stick | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरगुती वादात मध्यस्थी जीवघेणी ठरली; नातवाने केला डाेक्यात दांडा घालून आजीचा खून

पाेलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे ...

बस तिकिटांचा ट्रायमॅक्स घोटाळा प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता! - Marathi News | Trimax bus ticket scam case; Acquittal of all the accused! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बस तिकिटांचा ट्रायमॅक्स घोटाळा प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

उदगीर येथील न्यायालयाचा निकाल, पाेलिसांनी नाेंदविल्या ५० साक्षीदारांच्या साक्ष ...

वाहनचाेरी करणारा चाेवीस तासांत जाळ्यात, तीन वाहनांसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Auto thief caught in net within 24 hours, 20 lakh worth of goods seized along with three vehicles | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहनचाेरी करणारा चाेवीस तासांत जाळ्यात, तीन वाहनांसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर पाेलिसांची कारवाई. ...

बँकेत केवायसीसाठी निघालेल्या शेतकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a farmer couple who went for KYC in the bank | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बँकेत केवायसीसाठी निघालेल्या शेतकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू

ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमाेर धडक बसली. ...

लातूर पोलीस दलात अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने दाखल; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुपूर्द - Marathi News | 15 new four wheelers included in Latur Police Force; Handed over by Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर पोलीस दलात अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने दाखल; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुपूर्द

नव्याने दाखल १५ चारचाकी वाहनांमुळे तक्रारीची दखल घेवून गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहचण्यास उपयोग होणार आहे. ...