लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

विशेष लोक अदालतीत अपघातग्रस्तांना १० काेटी ७९ लाखांची भरपाई ! - Marathi News | Compensation of 10 crores 79 lakhs to accident victims in special Lok Adalat! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विशेष लोक अदालतीत अपघातग्रस्तांना १० काेटी ७९ लाखांची भरपाई !

यासाठी मोटार अपघात दावा न्यायाधीकरणाचे सदस्य एस. एन. शाह यांनी पॅनल प्रमुख म्हणून विशेष प्रयत्न केले. ...

वर्षभरापासून गायब मुलीचा लागला शाेध; वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश - Marathi News | Missing girl found for a year; Success to traffic control room in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वर्षभरापासून गायब मुलीचा लागला शाेध; वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश

लातूरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश ...

पुनर्नियुक्ती आदेश मिळेनात, वेतनही रखडले; लातूर जिल्हा परिषदेतील कंत्राटींचा जीव टांगणीला! - Marathi News | No re-appointment order received, wages also withheld; Contract workers in Latur Zilla Parishad are in tension! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुनर्नियुक्ती आदेश मिळेनात, वेतनही रखडले; लातूर जिल्हा परिषदेतील कंत्राटींचा जीव टांगणीला!

हे कर्मचारी कंत्राटी पध्दतीने जवळपास २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती आदेश दिले जातात. ...

पावसाने दिली हुलकावणी, वारे सुटल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता - Marathi News | Farmers worry increased due to wind; Looking at the sky while waiting for the rain | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाने दिली हुलकावणी, वारे सुटल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता

लातूर जिल्ह्यात ५० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी; पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे लागले लक्ष ...

मोठा दिलासा! मांजरा प्रकल्पात येवा वाढतोय; ६.६११ दलघमी नवीन पाणी दाखल - Marathi News | Big relief! water level is growing in the Manjara project; 6.611 cusecs new water intake | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठा दिलासा! मांजरा प्रकल्पात येवा वाढतोय; ६.६११ दलघमी नवीन पाणी दाखल

प्रकल्प क्षेत्रात गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस... ...

फरार दरोडेखाेराच्या मुसक्या आवळल्या! लातुरातील घटना, आठ महिन्यांनंतर अटक - Marathi News | fugitive robber smiles Latur incident, arrest after eight months | Latest latur News at Lokmat.com

लातुर :फरार दरोडेखाेराच्या मुसक्या आवळल्या! लातुरातील घटना, आठ महिन्यांनंतर अटक

गत आठ महिन्यांपासून पाेलिसांना चकवा देत फरार असलेल्या दराेड्यातील आराेपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. ...

तिघांवर कटरने हल्ला, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार; रेणापुरात एकाला अटक - Marathi News | Three attacked with cutter, injured treated in government hospital; One arrested in Renapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिघांवर कटरने हल्ला, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार; रेणापुरात एकाला अटक

याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. ...

निलंगेकर साखर कारखान्याची सव्वादाेन काेटींची फसवणूक!५१ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Nilangekar Sugar Factory's fraud of 51 crores! Case registered against 51 people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगेकर साखर कारखान्याची सव्वादाेन काेटींची फसवणूक!५१ जणांवर गुन्हा दाखल

लातूर : जिल्ह्यातील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना, लीज ओंकार साखर कारखना प्रा.लि. युनिट-२ अंबुलगा (बु.), ता. निलंगा ... ...