लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

जिवंत काडतूस, गावठी कट्ट्यासह एकजण अटकेत; चौकशीनंतर चोरीच्या ५ दुचाकी जप्त - Marathi News | One arrested with cartridge, Gavathi Katta; 5 stolen bikes recovered after investigation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिवंत काडतूस, गावठी कट्ट्यासह एकजण अटकेत; चौकशीनंतर चोरीच्या ५ दुचाकी जप्त

गावठी कट्टा विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना एकास पोलिसांनी अटक केली ...

'मराठा कुणबी' प्रमाणपत्रासाठी सन १९६७ पूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना - Marathi News | Instructions to Group Education Officers to submit information of students admitted before 1967 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'मराठा कुणबी' प्रमाणपत्रासाठी सन १९६७ पूर्वी प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याच्या सूचना

विनाविलंब ही माहिती शिक्षण विभागाकडे सादर करावी लागणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी, शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे हा अहवाल पाठविला जाणार आहे. ...

काेरडा दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत करा, शेतकऱ्यांनी केला रास्तारोको - Marathi News | Help 50,000 hectares by announcing drought, farmers blocked the road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काेरडा दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजारांची मदत करा, शेतकऱ्यांनी केला रास्तारोको

येरोळमोड येथे शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन ...

जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर झालेल्या पोलीस हल्ल्याला गृहमंत्री जबाबदार : सुप्रिया सुळे - Marathi News | Home Minister responsible for police attack on protesters in Jalna district: Supriya Sule | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर झालेल्या पोलीस हल्ल्याला गृहमंत्री जबाबदार : सुप्रिया सुळे

मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ...

लातूर जिल्ह्यात ४५६ एकरवर रेशीम शेती; कोष विक्रीसाठी लातुरातच बाजारपेठ ! - Marathi News | sericulture on 456 acres in Latur district; Market in Latur for fund sale! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ४५६ एकरवर रेशीम शेती; कोष विक्रीसाठी लातुरातच बाजारपेठ !

एकरी अडीच ते तीन लाखापर्यंत उत्पन्न: लागवडीसाठी शासनाकडून अनुदान ...

पदभरतीच्या शुल्कापोटी लातूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत दीड कोटी - Marathi News | 1.5 crores in the coffers of Latur Zilla Parishad for recruitment fee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पदभरतीच्या शुल्कापोटी लातूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत दीड कोटी

विविध ४७६ जागांसाठी एकूण १७ हजार ७४२ अर्ज दाखल ...

लाठीचार्जच्या निषेधार्थ गौर, कवठापाटी येथे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Rasta roko protest at Gaur, Kavthapati to protest lathi charge | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लाठीचार्जच्या निषेधार्थ गौर, कवठापाटी येथे रास्ता रोको आंदोलन

लातूर-जहिराबाद महामार्गावर मराठा बांधवांनी हाती भगवे झेंडे घेत रस्त्यावर बसून आंदोलन केले. ...

लातूर-जहिराबाद महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | One person died in an accident on Latur-Zahirabad highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-जहिराबाद महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...