लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

चाेरट्यांनी २७ लाखांसह एटीएम मशीनच पळविली; तपासासाठी चार पथकांची नियुक्ती... - Marathi News | The thieves stole the ATM machine with 27 lakhs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाेरट्यांनी २७ लाखांसह एटीएम मशीनच पळविली; तपासासाठी चार पथकांची नियुक्ती...

नांदेड-बिदर मार्गावरील शिरूर ताजबंद येथील घटना ...

कृषी विभागाचे वरातीमागून घोडे; मुदतअखेरीस पीकविमा जागृती ! - Marathi News | Agriculture Departments crop insurance awareness at the end of the term! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कृषी विभागाचे वरातीमागून घोडे; मुदतअखेरीस पीकविमा जागृती !

ज्वारीसाठीची मुदत संपली : हरभरा, गव्हाच्या विम्यासाठी आठवडा शिल्लक ...

सकाळी धुक्यांची चादर, हरभऱ्यावर घाटेअळीच्या हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | Farmers are worried due to the foggy morning, the attack of the caterpillars on the gram | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सकाळी धुक्यांची चादर, हरभऱ्यावर घाटेअळीच्या हल्ल्याने शेतकरी चिंताग्रस्त

सध्या काही ठिकाणचा हरभरा फुलोऱ्यात आहे तर काही ठिकाणी घाटे लागण्यास सुरुवात झाली आहे. ...

लातूर जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी ३५३९ पशुधनाचे वंधत्व निवारण - Marathi News | Sterilization of 3539 livestock to increase milk production in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी ३५३९ पशुधनाचे वंधत्व निवारण

लातूर जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे. ...

मुरूड-लातूर रस्त्यावर पुन्हा अपघात; ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली, १९ प्रवासी जखमी  - Marathi News | Another accident on Murud-Latur road; Travels falls from bridge, 19 passengers injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुरूड-लातूर रस्त्यावर पुन्हा अपघात; ट्रॅव्हल्स पुलावरून कोसळली, १९ प्रवासी जखमी 

अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र १९ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत ...

ढगाळ वातावरणाने हरभरा पिकावर रोग पडला; शेतकऱ्याने दोन हेक्टरवर थेट रोटाव्हेटर फिरविला - Marathi News | Cloudy weather caused disease in the gram crop; The farmer turned the rotavator directly on two hectares | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ढगाळ वातावरणाने हरभरा पिकावर रोग पडला; शेतकऱ्याने दोन हेक्टरवर थेट रोटाव्हेटर फिरविला

अहमदपूर तालुक्यातील येरोळ येथील ओमकार नामदेव सिंदाळकर यांनी गट नंबर २० मध्ये एक हेक्टरवर हरभरा पेरला होता. ...

मासिक मानधनात तात्काळ वाढ करा; जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा - Marathi News | Increase the monthly salary immediately; March of Anganwadi workers, helpers at Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मासिक मानधनात तात्काळ वाढ करा; जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा मोर्चा

हातात मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर धडकला. ...

पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला - Marathi News | Babasaheb Ambedkar's bones are in Pangaon of Latur district, people flocked for homage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पानगावात आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी, दर्शनासाठी जनसागर उसळला

महापरिनिर्वाण दिन : रात्री १२ वाजेपासूनच अभिवादनासाठी गर्दी ...