लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

संसद घुसखोरी प्रकरण; आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपींना काय शिक्षा होणार? जाणून घ्या... - Marathi News | Parliament Security Breach News: Parliament Intrusion Case; What will be the punishment for the accused after the charges are proved? see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद घुसखोरी प्रकरण; आरोप सिद्ध झाल्यानंतर आरोपींना काय शिक्षा होणार? जाणून घ्या...

बुधवारी संसदेच्या नवीन इमारतीत घुसखोरी केल्याप्रकरणी आरोपींविरोधात UAPA लावण्यात आला आहे. ...

अमोलने महाराष्ट्रातून नेले धुराचे फटाके; अशी झाली संसदेत घुसखोरीची प्लॅनिंग - Marathi News | Amol took smoke crackers from Maharashtra; This is how the planning of the intrusion in the Parliament took place in delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमोलने महाराष्ट्रातून नेले धुराचे फटाके; अशी झाली संसदेत घुसखोरीची प्लॅनिंग

संसदेतील घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आत्तापर्यंयत पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून संपूर्ण घटनेचा तपास करण्यात येत आहे. ...

संसदेत घुसलेल्या अमोलची व्यथा सांगत आव्हाडांनी मांडली "दुसरी बाजू" - Marathi News | Jitendra Awhad expressed the pain of Amol who entered the Parliament and presented "the other side". | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संसदेत घुसलेल्या अमोलची व्यथा सांगत आव्हाडांनी मांडली "दुसरी बाजू"

चाकूर तालुक्यातील झरी बु. येथील अमोल धनराज शिंदे याने चार दिवसांपूर्वीच गाव सोडले होते. ...

संसदेत गोंधळ, लातूरच्या अमोल शिंदेला अटक; आई-वडील म्हणाले, “तो फक्त म्हणायचा की...” - Marathi News | lok sabha security breach incident latur amol shinde mother and father reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संसदेत गोंधळ, लातूरच्या अमोल शिंदेला अटक; आई-वडील म्हणाले, “तो फक्त म्हणायचा की...”

Parliament Winter Session 2023: त्याच्याशी शेवटचा फोन ९ तारखेला झाला होता, असे अमोलच्या पालकांनी सांगितले. ...

बनावट ले आऊट करून संस्थेच्या जमिनीची विक्री - Marathi News | Sale of land of the institution by false layout | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बनावट ले आऊट करून संस्थेच्या जमिनीची विक्री

आठ संचालकांसह चार खरेदीदारावर गुन्हा दाखल. ...

सडलेले अन्न, भाजीपाल्यापासून खत निर्मितीसाठी काळी सैनिकी माशीचा वापर! - Marathi News | Using black soldier fly to make compost from rotting food, vegetables! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सडलेले अन्न, भाजीपाल्यापासून खत निर्मितीसाठी काळी सैनिकी माशीचा वापर!

लातुरातील कृषी महाविद्यालयात तीन महिन्यांपासून प्रयोग ...

लातुरात हिवाळ्यात पाण्यासाठी पायपीट; आणखी एक प्रकल्प जोत्याखाली, दाहकता वाढली - Marathi News | Search of water in winter in Latur; With another project under limit, inflammation flared up | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात हिवाळ्यात पाण्यासाठी पायपीट; आणखी एक प्रकल्प जोत्याखाली, दाहकता वाढली

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली; अधिग्रहणासाठी १५ गावांचे प्रस्ताव ...

लातुरात पोलिसांच्या हालचाली; महाराष्ट्रातील घुसखोराबाबत कळताच फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन - Marathi News | Police in Action in Latur; Devendra Fadnavis called the Director General of Police for role of Parliament attack maharashtra man Amol shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लातुरात पोलिसांच्या हालचाली; फडणवीसांचा पोलीस महासंचालकांना फोन

संसदेतील या घुसखोरीच्या घटनेचे पडसाद नागपुरमधील हिवाळी अधिवेशनातही उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती सभागृहात दिली. ...