लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

अमोलला फसवलं गेलं, त्याच्याशी बोलू द्या! आई-वडिलांनी दिला आत्महत्येचा इशारा - Marathi News | Amol Shinde was cheated, let him talk! Parents gave suicide warning | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अमोलला फसवलं गेलं, त्याच्याशी बोलू द्या! आई-वडिलांनी दिला आत्महत्येचा इशारा

लातूर येथील अमोल शिंदे याने संसदेची सुरक्षा भेदून प्रेक्षक कक्षातून सभागृहात त्याच्या साथीदारासह उडी मारल्यामुळे देशात खळबळ उडाली होती. ...

लातूरच्या बाजारात सोयाबीनचे दोनशे रुपयांनी भाव उतरले! दर वाढणार का? शेतकऱ्यांना प्रश्न - Marathi News | In the Latur market, the price of soybeans fell by two hundred rupees! Will rates rise? Question to farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या बाजारात सोयाबीनचे दोनशे रुपयांनी भाव उतरले! दर वाढणार का? शेतकऱ्यांना प्रश्न

अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दर वाढेल या आशेने सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे. ...

सोयाबीनचा दर दोनशे रुपयांनी उतरला; किती मिळतोय भाव? - Marathi News | The price of soybeans fell by two hundred rupees; How much is the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनचा दर दोनशे रुपयांनी उतरला; किती मिळतोय भाव?

लातूरच्या बाजारात १३,८९३ क्विंटलची आवक ...

किमान तापमान ७.५ अंशावर; पिकांना थंडी बाधली, विविध रोगांच्या प्रादूर्भावाचा धोका - Marathi News | Minimum temperature at 7.5 degrees; Crops are affected by cold, risk of outbreak of various diseases | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किमान तापमान ७.५ अंशावर; पिकांना थंडी बाधली, विविध रोगांच्या प्रादूर्भावाचा धोका

वातावरणात बदल झाल्याने पहाटेपासून तेरणा काठासह औराद परिसरात धुक्याची चादर पसरत आहे. ...

पत्नीला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for husband who burnt his wife with petrol Judgment of Latur District Sessions Court | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पत्नीला पेट्रोल टाकून जाळणाऱ्या पतीला जन्मठेप; लातूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

विवाहितेस माहेरहून सोने व कपडे खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून स्वतःच्या लहान मुलासमोर अंगावर पेट्रोल टाकून पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती. ...

मानसिक स्वास्थ्यासाठी महिलांचे अंगणवाडीत होणार समुपदेशन! - Marathi News | Counseling for women will be held in Anganwadi for mental health! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मानसिक स्वास्थ्यासाठी महिलांचे अंगणवाडीत होणार समुपदेशन!

वन स्टॉप सोलूशन फॉर वुमेन ॲण्ड चाईल्ड उपक्रम ...

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक; सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट! - Marathi News | Employees Aggressive for Old Pensions; complete walk out in government offices! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक; सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट!

प्रशासकीय इमारत ओस, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन ...

'...त्याची इच्छा काय, माझ्या लेकराचं ऐकून तरी घ्या'; अमोल शिंदेच्या आई-वडिलांचे आर्जव - Marathi News | 'What is his wish, listen to my son'; request of Amol Shinde's parents | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'...त्याची इच्छा काय, माझ्या लेकराचं ऐकून तरी घ्या'; अमोल शिंदेच्या आई-वडिलांचे आर्जव

सैन्य भरतीला जातो म्हणून पाच-सहा दिवसांपूर्वीच अमोलने सोडले गाव; मुलगा सुरक्षित येण्याची आई-वडिलांची अपेक्षा  ...