लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापेमारी, ४७ गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raids on hand kilns in Latur district, 47 cases registered, goods worth four lakhs seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापेमारी, ४७ गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur News: लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर साेमवारी एकाच दिवशी पाेलिस पथकांनी छापेमारी केली. या कारवाईत ४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...

गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट! - Marathi News | Glorious! Deaf-mute children of Scout-Guide will salute the tricolor for the first time! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गौरवास्पद! स्काऊट-गाईडची मूकबधीर मुले पहिल्यांदाच ठोकणार तिरंग्याला सॅल्यूट!

स्काऊट-गाईडच्या मूकबधीर मुलांचे प्रथमच प्रजासत्ताकदिनी पथसंचलन! ...

कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने; उदगीरातील गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक सील, परिसर ‘अलर्ट झोन’ - Marathi News | In Latur Crows die of bird flu; Gandhi Park, Martyrs' Memorial in Udgira sealed, area declared 'alert zone' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने; उदगीरातील गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक सील, परिसर ‘अलर्ट झोन’

शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात; कावळे मरण पावले त्या परिसरातील दहा किमी त्रिज्येतील क्षेत्र ‘अलर्ट झोन’ जाहीर करण्यात आले आहे ...

खांबात विद्युत प्रवाह उतरला, याला जबाबदार कोण? जाब विचारत सरपंचास बेदम मारहाण - Marathi News | Electricity went out in the pole, who is responsible for this? Sarpanch was beaten up after being asked to answer by entering the Gram Panchayat office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खांबात विद्युत प्रवाह उतरला, याला जबाबदार कोण? जाब विचारत सरपंचास बेदम मारहाण

ही धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील शेडोळवाडी येथील आहे. निलंगा पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

Sugarcane Crushing : नांदेड विभागात २९ कारखान्यांचे उसाचे गाळप किती? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane Crushing: How much sugarcane crushing is done by 29 factories in Nanded division? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांदेड विभागात २९ कारखान्यांचे उसाचे गाळप किती? वाचा सविस्तर

Sugarcane Crushing : नांदेड विभागातील लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखाने (Sugar factory) या हंगामात सुरू झालेले आहेत. ...

कावळ्यांचा मृत्यू ना बर्ड फ्ल्यू,ना मानमुडीने! चार दिवसांत ४२ कावळे दगावल्याने खळबळ - Marathi News | Crows die not from bird flu or manmudi! 42 crows die in four days, causing a stir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कावळ्यांचा मृत्यू ना बर्ड फ्ल्यू,ना मानमुडीने! चार दिवसांत ४२ कावळे दगावल्याने खळबळ

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त : प्रशासन, नागरिकांना मिळाला दिलासा ...

धक्कादायक! उदगीरमध्ये तीन दिवसांत अचानक ४१ कावळ्यांचा मृत्यू - Marathi News | Shocking! 41 crows suddenly die in three days in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! उदगीरमध्ये तीन दिवसांत अचानक ४१ कावळ्यांचा मृत्यू

उपाययोजनांसाठी शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली असून मृत कावळ्यांची नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत ...

Rabbi season : यंदाच्या हंगामात ज्वारीचे क्षेत्र घेतले गव्हाने! वाचा सविस्तर - Marathi News | Rabbi season: Wheat has taken over the sorghum area this season! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या हंगामात ज्वारीचे क्षेत्र घेतले गव्हाने! वाचा सविस्तर

Rabi season : यंदाच्या पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. तर हरभऱ्याबरोबर सूर्यफुलाचे क्षेत्रही वाढले ...