लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

अटक न करण्यासाठी घेतली एक हजाराची लाच; लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली कारवाई - Marathi News | A bribe of one thousand was taken to avoid arrest; Anti-corruption department team took action | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अटक न करण्यासाठी घेतली एक हजाराची लाच; लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली कारवाई

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण! - Marathi News | A big hit to farmers, further fall in the price of soybeans! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांना मोठा फटका, सोयाबीनच्या दरात आणखीन घसरण!

आवक घटल्यानंतर दरवाढ होणे अपेक्षित असते. मात्र, सध्या किमान दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. ...

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची छाया गडद; १ हजार ९७ गावांना लागली धास्ती - Marathi News | Shadow of Water Scarcity Dark in Latur District; 1 thousand 97 villages got panic | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची छाया गडद; १ हजार ९७ गावांना लागली धास्ती

लातूर जिल्हा परिषद : टंचाई निवारणार्थ ४० कोटींचा आराखडा तयार ...

किरकोळ कारणातून तरुणाचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Murder of a youth for minor reasons; Accused sentenced to life imprisonment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किरकोळ कारणातून तरुणाचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

गूढ आवाजाने औसा शहरात भीतीचे वातावरण - Marathi News | An atmosphere of fear in Ausya with a mysterious voice | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गूढ आवाजाने औसा शहरात भीतीचे वातावरण

औसा शहरातील हाश्मी चौक, कादरीनगर, सारोळा रोड परिसरात मंगळवारी सकाळी ७:२८ वाजेच्या सुमारास गूढ आवाज आला. ...

वाहनधारकांची तारांबळ, लातूर जिल्ह्यात १७५ पेट्रोलपंपांवरील ८ लाख लिटर इंधन विक्री ठप्प - Marathi News | Sales of 8 lakh liters of fuel stopped at 175 petrol pumps in Latur districts | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहनधारकांची तारांबळ, लातूर जिल्ह्यात १७५ पेट्रोलपंपांवरील ८ लाख लिटर इंधन विक्री ठप्प

टँकर आणि ट्रकचालकांच्या संपाचा सर्वाधिक फटका इंधन वाहतुकीला बसला आहे. ...

वाहन अपघातावरील केंद्र सरकारच्या धाेरणावर संताप; चालकांनी पुकरला संप - Marathi News | Anger over central government's stance on vehicle accidents; The drivers went on strike | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहन अपघातावरील केंद्र सरकारच्या धाेरणावर संताप; चालकांनी पुकरला संप

केंद्र शासनाने नवीन केलेला कायदा हा अन्यायकारक आहे. शासन जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत रस्त्यावर वाहन चालक आपली वाहने आणणार नाहीत ...

टोल फ्री क्रमांक '१०९८' वर तक्रार; लातूरात चार महिन्यांत आठ बालविवाह रोखले - Marathi News | Complaint on toll free number '1098'; Eight child marriages were prevented in four months | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टोल फ्री क्रमांक '१०९८' वर तक्रार; लातूरात चार महिन्यांत आठ बालविवाह रोखले

महिला व बालकल्याण विभागाकडे २५ तक्रारी ...