लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

शेताच्या वाटणीवरून नातवाने ९५ वर्षीय आजोबाचा डोक्यात लाकूड, वीट घालून केला खून - Marathi News | The grandson's murdered a 95-year-old grandfather over the division of the farmland | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेताच्या वाटणीवरून नातवाने ९५ वर्षीय आजोबाचा डोक्यात लाकूड, वीट घालून केला खून

उदगीर तालुक्यातील सुमठाणा येथील घटना ...

लातूर २२.४, पुणे १७.७ अंशांवर,  जाणून घ्या तुमच्या भागातले तापमान.. - Marathi News | Latur 22.4, Pune 17.7 degrees, Know the temperature in your area.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूर २२.४, पुणे १७.७ अंशांवर,  जाणून घ्या तुमच्या भागातले तापमान..

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच किमान तापमानाचा पारा चढता, तीव्र उन्हाळ्याची लागतेय चाहूल... ...

एकनाथ देवडेची बॅट पुन्हा चमकली; सौराष्ट्रविरुध्द शतक, स्पर्धेतील दुसरी शंभरी - Marathi News | Eknath Devde's bat shone again; Century against Saurashtra, second hundred of the tournament | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एकनाथ देवडेची बॅट पुन्हा चमकली; सौराष्ट्रविरुध्द शतक, स्पर्धेतील दुसरी शंभरी

डावखुऱ्या अष्टपैलू एकनाथने १८३ चेंडूत सौराष्ट्रविरुध्द १२६ धावा केल्या. यात १८ चौकारांचा समावेश आहे. ...

उदगीर-अहमदपूर रस्ता बनला जीवघेणा; अनेक ब्लॅकस्पॉटमुळे एकाच महिन्यात नऊ बळी ! - Marathi News | Udgir-Ahmadpur road has become deadly; nine victims in one month due to many blackspots! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर-अहमदपूर रस्ता बनला जीवघेणा; अनेक ब्लॅकस्पॉटमुळे एकाच महिन्यात नऊ बळी !

मालवाहतूक व प्रवासी वाहतूक, दुचाकी चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना फार मोठी कसरत करावी लागते. ...

ठिबक सिंचन अनुदान खात्यावर जमा होईना; शेतकरी मेटकुटीला! - Marathi News | Drip irrigation subsidy will not be credited to the account; Farmer in tension! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ठिबक सिंचन अनुदान खात्यावर जमा होईना; शेतकरी मेटकुटीला!

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : लाभार्थ्यांकडून वारंवार चौकशी सुरू ...

घरात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर छापा, १३ जाळ्यात - Marathi News | 13 arrested in raids on illegal gambling going on in the house | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरात सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर छापा, १३ जाळ्यात

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त... ...

शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार; पैशासाठीची होणारी धावाधाव थांबली - Marathi News | Agricultural Guarantee Scheme provides greater financial support to farmers; The rush for money stopped | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार; पैशासाठीची होणारी धावाधाव थांबली

लातूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१३ शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाख ४९ हजार ७२ रुपयांचे कर्ज वितरण ...

बाजारभावापेक्षा अधिक दर; तरीही नाफेडच्या हातावर 'तुरी'! महिनाभरात रुपयाचीही खरेदी नाही - Marathi News | Rate above market price; Still 'Tur' not sale on Nafed centre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाजारभावापेक्षा अधिक दर; तरीही नाफेडच्या हातावर 'तुरी'! महिनाभरात रुपयाचीही खरेदी नाही

१० हजारांच्या पुढे भाव, नाफेडच्या केंद्रांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा ...