लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

लातूरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात निषेध आंदोलन  - Marathi News | Protest movement by NCP in Latur against Election Commission results | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात निषेध आंदोलन 

निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा केल्याचा आंदोलकांचा आरोप ...

सोयाबीनला आज कुठल्या बाजारसमितीत जास्त भाव मिळाला? जाणून घ्या - Marathi News | soybean market price in Latur, Hingoli, Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन बाजारभाव

आज दिनांक ८ फेब्रुवारी रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये सकाळच्या सत्रातील व्यवहारांत सोयाबीनला कसा बाजारभाव मिळाला, ते जाणून घेऊ यात. ...

लर्निंग लायसन्सची साईट बंद, नागरिकांना तारीख पे तारीख - Marathi News | Learning license site closed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लर्निंग लायसन्सची साईट बंद, नागरिकांना तारीख पे तारीख

आरटीओ कार्यालय : ग्रामीण भागातील वाहनधारकांचे खेटे. ...

विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची लॉटरी लागली; आता विमान कधी उडणार? - Marathi News | Lottery of farmers for study tour abroad; When will the plane fly now? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विदेशात अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची लॉटरी लागली; आता विमान कधी उडणार?

विदेशातील आधुनिक शेतीची प्रत्यक्षात पाहणी करण्याची संधी उपलब्ध हाेते. ...

लातूरात पहिला बुधवार तक्रार निवारण दिन; थेट झेडपी सीईओंच जाणून घेणार नागरिकांच्या तक्रारी - Marathi News | First Wednesday Grievance Redressal Day in Latur; Complaints of the citizens will be known directly to the ZP CEO | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात पहिला बुधवार तक्रार निवारण दिन; थेट झेडपी सीईओंच जाणून घेणार नागरिकांच्या तक्रारी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तक्रार निवारण दिन राबविण्यात येणार आहे. ...

एप्रिलमध्ये बाजारात तुरी, मिळेल का भाव भारी - Marathi News | future market rates of tur pigeon pea in month of April | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एप्रिलमध्ये बाजारात तुरी, मिळेल का भाव भारी

एप्रिल ते जून या कालावधीत लातूर बाजारसमितीत तुरीचे संभाव्य दर काय असतील? याचे विश्लेषण स्मार्ट प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष, पुणे यांनी केले आहे. ...

मेथी आरोग्यवर्धक पण भाव नाही... मेथी उत्पादक शेतकरी अडचणीत  - Marathi News | Latest News Healthy fenugreek has no market price, financial loss to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मेथी आरोग्यवर्धक पण भाव नाही... मेथी उत्पादक शेतकरी अडचणीत 

आरोग्यवर्धक असलेल्या मेथीच्या भाजीची चव खवय्यांसाठी वाढली असली तरी उत्पादकांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे. ...

दुचाकी-चारचाकी वाहनांचे नुकसान; एकाविराेधात गुन्हा - Marathi News | Damage to two-four wheelers; A crime against one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुचाकी-चारचाकी वाहनांचे नुकसान; एकाविराेधात गुन्हा

याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...