लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर

Latur, Latest Marathi News

HSC Exam: लातूर जिल्ह्यात पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई - Marathi News | HSC Exam: Action taken against five students in copy case of the first English paper in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :HSC Exam: लातूर जिल्ह्यात पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई

लातूर जिल्ह्यात पाच ठिकाणी कॉपीबहाद्दरांवर केलेली कारवाई कोणत्या ठिकाणी झाली याचीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. ...

लातूर मनपाच्या प्रवेशद्वारात दिव्यांगांचे तिरडी आंदोलन; हलगी वाजवत प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Tiradi movement of disabled people at the entrance of Latur Municipality; A symbolic funeral procession with halgi playing | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपाच्या प्रवेशद्वारात दिव्यांगांचे तिरडी आंदोलन; हलगी वाजवत प्रतीकात्मक अंत्ययात्रा

मनपाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याने समोर बसलेल्या आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काय आहेत दिव्यांगांच्या मागण्या? ...

निलंग्यातून लातूरच्या मिलकडे निघालेले १४१ कट्टे तांदुळ जप्त ! - Marathi News | 141 sacks of rice seized going towards Nilanga to Latur mill! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंग्यातून लातूरच्या मिलकडे निघालेले १४१ कट्टे तांदुळ जप्त !

टेम्पो पोलीस ठाण्या, तहसीलच्या पुरवठा विभागाने केला पंचनामा ...

पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर; लातूर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांनी ओलांडली शंभरी - Marathi News | Water problem is getting serious day by day; In Latur district, the water shortage-affected villages have crossed the hundred mark | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर; लातूर जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांनी ओलांडली शंभरी

लातूर जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पासह लघु प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. ...

कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for the husband who killed his wife with an ax | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल. ...

निलंगा येथे दाेन बसवर दगडफेक - Marathi News | Stone pelting on Daen bus at Nilanga | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा येथे दाेन बसवर दगडफेक

कर्नाटकातील भालकी आगाराच्या बसवर ही दगडफेक करुन काचा फाेडल्याची घटना घडली. ...

घरकुल योजनेचा लाभ मिळेना; लातूरच्या मोहननगर झोपडपट्टीतील नागरिकांचा मनपासमोर ठिय्या - Marathi News | Not getting the benefit of Gharkul Yojana; Residents of Latur's Mahadevnagar slum stand in front of Municipal Corporation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरकुल योजनेचा लाभ मिळेना; लातूरच्या मोहननगर झोपडपट्टीतील नागरिकांचा मनपासमोर ठिय्या

कबाले देऊन रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी ...

प्राचीन अन् आधुनिक ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू बनेल : मोहन भागवत - Marathi News | India will become world guru on the strength of ancient and modern knowledge: Mohan Bhagwat | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्राचीन अन् आधुनिक ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू बनेल : मोहन भागवत

हिंदू समाजाला एकत्र करण्याचे काम आम्ही सातत्याने करीत आहोत. ...