Manjara Dam Update : लातूर जिल्ह्यात सलग पावसामुळे मांजरा धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मंगळवारी रात्री १० वाजता धरणाचे ४ दरवाजे उघडले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Manjara Dam Update) ...
लातूर जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडला. जिल्ह्यातील सात महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. शिल्लक राहिलेली शेतीपिके मातीमोल झाली आहेत. दरम्यान, औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा व मांजरा या दोन्ही नद्यांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पूर आला. ...