लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

धक्कादायक! उदगीरात जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Shocking! Boy dies after going swimming in swimming pool in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धक्कादायक! उदगीरात जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू

उदगीर शहरातील स्विमिंगपुलमधील घटना ...

लातूर बाजारसमितीतील खरेदी विक्री चार दिवसांपासून ठप्प, नेमके कारण काय? - Marathi News | Buying and selling in Latur market committee stopped for four days, what is the exact reason? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लातूर बाजारसमितीतील खरेदी विक्री चार दिवसांपासून ठप्प, नेमके कारण काय?

या बाजारसमितीची आवक बऱ्यापैकी असते. सर्वसामान्य नागरिक ज्वारी गहू खरेदी करतात. मात्र, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून खरेदी विक्री थांबली आहे. ...

विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies due to contact with electric wire | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू

टँकरमधील शिल्लक पाणी गेला होता बघायला ...

बोअरवेलच्या खड्ड्यात काम करताना माती कोसळली; ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचा मृत्यू - Marathi News | Two died due to suffocation under mud pile while working on borewell | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बोअरवेलच्या खड्ड्यात काम करताना माती कोसळली; ढिगाऱ्याखाली गुदमरून दोघांचा मृत्यू

निलंगा तालुक्यातील वाजंरवाडा शिवारातील घटना ...

दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले; तरुण जागीच ठार - Marathi News | The bike was blown away by a speeding vehicle; The youth was killed on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुचाकीला भरधाव वाहनाने उडवले; तरुण जागीच ठार

उदगीरातील बिदर मार्गावरील घटना ...

उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ, ३४९ गावांच्या घशाला कोरड  - Marathi News | Due to the heat, the wells have reached the bottom, the throats of 349 villages are dry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ, ३४९ गावांच्या घशाला कोरड 

वहिरींनी गाठला तळ, कुपनलिकाही देऊ लागल्यात उचक्या, जलसाठ्यात झपाट्याने घट ...

लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड! - Marathi News | In Latur district, wells reached bottom due to heat; Three hundred and forty nine villages faces water scarity! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड!

पाणीटंचाई वाढली : जिल्ह्यात ४७६ अधिग्रहणाचे प्रस्ताव ...

१४ वर्षांचा वनवास संपला; अखेर दशरथ स्वगृही परतले! - Marathi News | 14 years of exile ended Finally Dashrath returned home | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१४ वर्षांचा वनवास संपला; अखेर दशरथ स्वगृही परतले!

मनःस्थिती बरी नसल्याने १४ वर्षांपूर्वी घरापासून दुरावलेले दशरथ अखेर स्वगृही परतले. ...