लातूर, मराठी बातम्या FOLLOW Latur, Latest Marathi News
काेट्यवधी जमविण्याचे नियाेजन : २२ जणांसाेबत झाली बाेलणी ...
ई- ऑफिस ही ऑनलाइन प्रणाली आहे. त्यामुळे एखादा प्रस्ताव अथवा प्रकरणासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही टिप्पणी केल्यास त्यात आता खाडाखोड करता येणार नाही. ...
पंधरा दिवसांत ८० हजार क्विंटल सोयाबीन विक्री.. ...
आराेपींच्या माेबाइल गॅलरीत नीटच्या प्रवेशपत्राबराेबरच इतर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र आढळून आल्याचे मंगळवारी सूत्रांनी सांगितले. ...
नीट प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये अटकेतील दुसरा आराेपी संजय जाधव यास मंगळवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर केले. ...
नीट प्रकरणातील आराेपींची साखळी हैदराबादमार्गे दिल्लीपर्यंत पाेहचली असल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे. ...
नीटमध्ये गुणवाढ करण्याचे आमिष दाखवून केला गेलेल्या व्यवहाराचा आकडा गेल्या दाेन दिवसांच्या चाैकशीत २२ लाखांवर आहे. ...
४३० कोटी रुपये खर्चून तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग तयार झाला. मात्र काही दिवसातच भेगा पडल्या. ...