लातूरच्या हडोळती येथील ७५ वर्षीय अंबादास पवार यांनी पत्नीच्या साथीने स्वतः औताला जुंपून शेतीची मशागत सुरू केल्याचे फोटो व्हायरल झाले. या हृदयद्रावक चित्राला अभिनेता सोनू सूदने नंबर पाठवा, बैलजोडी पाठवतो! म्हणत दिलासा दिला. त्यानंतर राज्यभरातून मदतीचा ...
हडोळती गावातील ७५ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी ज्या धैर्याने आर्थिक संकटात शेती चालू ठेवली, त्यानी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन कोळपणी करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मदतीला आता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री ...
Soybean Seeds : लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी (Soybean Seeds) उगम न घेतल्याने शेतीची स्वप्नं चिखलात गेली आहेत. नामांकित कंपन्यांची बियाणं वापरूनही उत्पादन तर दूरच, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारींनी ...
बैलजोडी घेण्यासाठी पैसे नाहीत, ट्रॅक्टर तर स्वप्नातही नाही अशात अवाक्याबाहेर गेलेला मशागत खर्च, मग कोळपणी करणार कशी? पीक वाढलेच नाही तर जगणार कसं? या गहन प्रश्नावर उत्तर शोधत मार्ग काढला आहे. ...