लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

Latur: निलंगा येथे दाेन अपघात; पाच जण जखमी - Marathi News | Latur: Dain accident at Nilanga; Five people were injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: निलंगा येथे दाेन अपघात; पाच जण जखमी

Latur: दुचाकीवरुन घराकडे निघालेल्या दुचाकीला भरधाव कारने जाेराची धडक दिल्याची घटना निलंगा शहरात रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमरास घडला. त्यामध्ये एका मुलीसह आजी जखमी झाली आहे. ...

Latur: रेणापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Latur: Youth dies due to electric shock in Renapur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: रेणापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Latur News: विजेच्या धक्क्याने एका तीस वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रेणापूर येथे लाेकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ...

'राष्ट्रीय आरोग्य अभियान'मध्ये लातूर राज्यात चतुर्थ - Marathi News | 4th in Latur State in 'National Health Mission' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'राष्ट्रीय आरोग्य अभियान'मध्ये लातूर राज्यात चतुर्थ

जिल्हा आरोग्य विभाग, शल्यचिकित्सक कार्यालय समान स्थानी ...

सोयाबीनला सर्वात कमी बाजारभाव कुठे मिळाले? जाणून घेऊ - Marathi News | Where did soybeans get the lowest market price? today's soyabean rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे सोयाबीन बाजारभाव

आजचे सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेऊ यात. ...

उपकेंद्रातील आरोग्यसेवा विस्कळीत; एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काम बंदचा फटका - Marathi News | Disruption of sub-centre healthcare; NHM contract employees strike hits | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उपकेंद्रातील आरोग्यसेवा विस्कळीत; एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काम बंदचा फटका

मागण्यांसाठी जवळपास तीन आठवड्यांपासून काम बंद आंदोलन सुरु आहे ...

लातूर जिल्हा परिषदेतील ४५० कर्मचाऱ्यांना मिळणार वरिष्ठ वेतनाचा लाभ; दिवाळी झाली गोड! - Marathi News | 450 employees of Latur Zilla Parishad will get the benefit of senior pay; Sweet Diwali! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेतील ४५० कर्मचाऱ्यांना मिळणार वरिष्ठ वेतनाचा लाभ; दिवाळी झाली गोड!

आश्वासित प्रगती योजनेमुळे होणार वेतनात वाढ ...

ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी मिशन स्वाभिमान, लातूर झेडपीची विशेष कर वसुली मोहीम - Marathi News | Mission Swabhiman, Latur Zilla Parishad's special tax collection campaign to increase Gram Panchayat income | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी मिशन स्वाभिमान, लातूर झेडपीची विशेष कर वसुली मोहीम

तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुली केल्यास गौरव करण्यात येणार आहे. ...

एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लातूरच्या जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा - Marathi News | Protest march by NHM contract workers at district office of Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एनएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लातूरच्या जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा

शासकीय सेवेत समायोजन करण्याची मागणी ...