लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

बस-दुचाकी अपघात; एक जण जागीच ठार, चलबुर्गा पाटी येथे रात्री उशिरा घडली घटना - Marathi News | Bus-bike accidents; One person died on the spot, the incident took place at Chalburga Pati late at night | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बस-दुचाकी अपघात; एक जण जागीच ठार, चलबुर्गा पाटी येथे रात्री उशिरा घडली घटना

मयत शाम गिरी यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार ...

चलबुर्गा पाटी येथे बस-दुचाकीचा अपघात, एक जण जागीच ठार  - Marathi News | Bus-bike accident in Chalburga Pati, one person killed on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चलबुर्गा पाटी येथे बस-दुचाकीचा अपघात, एक जण जागीच ठार 

निलंगा येथून निलंगा-नांदेड ही बस लातूरमार्गे निघाली होती.  ...

डाेक्यात घातली बिअरची बाटली; एक जण जखमी - Marathi News | bottle of beer broke on head ; One person injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डाेक्यात घातली बिअरची बाटली; एक जण जखमी

लातुरातील घटना : एकाविराेधात गुन्हा... ...

अहमदपूरात २ लाख ३० हजार पणत्यांनी साकारला प्रभू श्रीराम दरबार - Marathi News | In Ahmedpur, 2 lakh 30 thousand Panati used to built the Lord Shri Ram Darbar | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूरात २ लाख ३० हजार पणत्यांनी साकारला प्रभू श्रीराम दरबार

ही कलाकृती साकारण्यासाठी शंभराहून अधिक कलाकार १४ जानेवारीपासून कार्यरत होते. ...

बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्यात बांबू टास्क फोर्स: पाशा पटेल - Marathi News | Bamboo task force now in the state to promote bamboo cultivation: Pasha Patel | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्यात बांबू टास्क फोर्स: पाशा पटेल

बांबू हे पीक कमी पाणी लागणारे तसेच जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणारे असल्याने पर्यावरण स्नेही आहे. ...

खळबळजनक! पेठ शिवारात बालकाचा अर्धवट पुरलेला मृतदेह आढळला, ओळख पटविणे सुरू - Marathi News | shocking! Child's body found partially buried in Peth Shivara, search for parents is on | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खळबळजनक! पेठ शिवारात बालकाचा अर्धवट पुरलेला मृतदेह आढळला, ओळख पटविणे सुरू

मृताची ओळख पटविण्यासाठीचे प्रयत्न; पोलिसांकडून महामार्गावरील सीसीटीव्हीची तपासणी ...

लातूर जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्रांवर लक्ष; दर्जा उंचावण्यासाठी दर महिन्याला होणार गुणांकन! - Marathi News | Latur Zilla Parishad focus on health centres; Evaluation will be done every month to improve the quality of services! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्रांवर लक्ष; दर्जा उंचावण्यासाठी दर महिन्याला होणार गुणांकन!

प्राथमिक आरोग्य केंद्रांतून दिलेल्या सुविधांची तपासणी ...

शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे टॅब देऊन कौतुक होणार; लातूर बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | Farmers' meritorious child will be appreciated by giving tabs; Praise initiative of Latur Bazar Committee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचे टॅब देऊन कौतुक होणार; लातूर बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम

लातूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी लातूर उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी विविध योजना आखल्या आहेत. ...