लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

वाघनाळवाडीत हरिनाम सप्ताहाच्या प्रसादात भगर खाल्ल्याने २०० जणांना विषबाधा - Marathi News | In Waghnalwadi 200 people were poisoned by Bharri, all are out of danger | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाघनाळवाडीत हरिनाम सप्ताहाच्या प्रसादात भगर खाल्ल्याने २०० जणांना विषबाधा

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची आरोग्य यंत्रणेची माहिती ...

लातूरात ४० मुख्याध्यापकांना मिळाली बढती; केंद्रप्रमुख पदाची अपेक्षापूर्ती झाल्याने आनंदोत्सव - Marathi News | 40 principals promoted in Latur; Anandotsav as the expectation of the post of Center Pramukh was fulfilled | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात ४० मुख्याध्यापकांना मिळाली बढती; केंद्रप्रमुख पदाची अपेक्षापूर्ती झाल्याने आनंदोत्सव

जिल्हा परिषद शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात एकूण १०२ केंद्र आहेत. त्यापैकी ५० टक्के पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असे शासनाचे आदेश आहेत. ...

९ तारखेपासून खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार; ३६० पैलवान रिंगणात - Marathi News | Thrill of Khashaba Jadhav State Level Wrestling Tournament from 9th march | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :९ तारखेपासून खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा; ३६० पैलवान रिंगणात

येत्या ९ तारखेपासून  लातूर येथे खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ...

जनतेच्या न्यायालयात आलोय; तुम्हीच एकाधिकारशाहीचा हिशेब करा: उद्धव ठाकरे - Marathi News | Come to the people's court; Account for the dictatorship: Uddhav Thackeray | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जनतेच्या न्यायालयात आलोय; तुम्हीच एकाधिकारशाहीचा हिशेब करा: उद्धव ठाकरे

राज्याचा मुख्यमंत्री असताना मी कधीही स्वतःचा गवगवा केला नाही. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ५२ लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | Gutkha worth 52 lakhs seized on Maharashtra Karnataka border | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर ५२ लाखांचा गुटखा पकडला

एकाला अटक : औराद पोलिसांची कारवाई. ...

दिवसा उसतोडीवर अन् रात्री घरफोडीवर; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | On robbery by day and burglary by night Assets worth two and a half lakhs seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिवसा उसतोडीवर अन् रात्री घरफोडीवर; सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड जिल्ह्यातील दराेडेखाेरांच्या टाेळीतील एकाला स्थागुशाने निलंगा येथून अटक केली. ...

सीआरपीएफच्या ३९७ जवानांचा दीक्षांत, शपथ ग्रहण सोहळा - Marathi News | Convocation, oath taking ceremony of 397 CRPF jawans | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सीआरपीएफच्या ३९७ जवानांचा दीक्षांत, शपथ ग्रहण सोहळा

पोलिस महानिरीक्षक संदीप दत्ता यांची मुख्य उपस्थिती ...

शिक्षण अन् आरोग्य केंद्रस्थानी; लातूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | Center for Education and Health; Budget presentation of Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शिक्षण अन् आरोग्य केंद्रस्थानी; लातूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर

समाजकल्याण, कृषी विभागात यंदा नवीन योजना ...