लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर जिल्हा परिषद

लातूर जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Latur z p, Latest Marathi News

वृद्ध साहित्यिक, कलावंत निवडीला मुहूर्त लागेना; लातूर जिल्हा परिषदेत कलाकारांचा ठिय्या - Marathi News | Elderly writers, artists do not have time to choose; Artists stay in Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वृद्ध साहित्यिक, कलावंत निवडीला मुहूर्त लागेना; लातूर जिल्हा परिषदेत कलाकारांचा ठिय्या

राज्य शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजना राबविण्यात येते. ...

गावागावांतील काट्याकुट्याची मैदाने होणार आता विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणे - Marathi News | The grounds in the villages will now become playgrounds for the students | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गावागावांतील काट्याकुट्याची मैदाने होणार आता विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगणे

जिल्हा परिषद शाळांतील मुलांना खेळण्यासाठी दर्जेदार क्रीडांगण उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. ...

लातूरमध्ये टीबीमुक्त ४४ ग्रामपंचायतींचा गौरव - Marathi News | Glory of 44 Gram Panchayats free of TB in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये टीबीमुक्त ४४ ग्रामपंचायतींचा गौरव

जि.प.चे सीईओ सागर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला ...

आता जुन्या तारखेत नव्या नोंदी बंद; लातूर जिल्हा परिषदेत ऑनलाइन ई-ऑफिस प्रणाली लागू ! - Marathi News | Now the new records are closed in the old date; in Latur Zilla Parishad, the e-office system has completed the work quickly! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आता जुन्या तारखेत नव्या नोंदी बंद; लातूर जिल्हा परिषदेत ऑनलाइन ई-ऑफिस प्रणाली लागू !

ई- ऑफिस ही ऑनलाइन प्रणाली आहे. त्यामुळे एखादा प्रस्ताव अथवा प्रकरणासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काही टिप्पणी केल्यास त्यात आता खाडाखोड करता येणार नाही. ...

राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच लातुरातील आठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र - Marathi News | For the first time in the national competition, eight Arogyavardhini sub-centres in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच लातुरातील आठ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र

'एनक्यूएएस'अंतर्गत तज्ज्ञांच्या पथकाकडून मूल्यमापन ...

शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार नाही; कापड पुरवठा नसल्याने नियोजन कोलमडले! - Marathi News | Uniforms will not be provided on the first day of school; Due to the lack of cloth supply, the distribution planning collapsed! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळणार नाही; कापड पुरवठा नसल्याने नियोजन कोलमडले!

लातूर जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या वर्गातील ९६ हजार ९५२ लाभार्थी ...

जलजीवन मिशनअंतर्गत अडीच वर्षांमध्ये लातूर जिल्ह्यात केवळ १९९ नळयोजनांचे बळकटीकरण! - Marathi News | Strengthening of only 199 pipelines in Latur district in two and a half years under Jaljeevan Mission! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जलजीवन मिशनअंतर्गत अडीच वर्षांमध्ये लातूर जिल्ह्यात केवळ १९९ नळयोजनांचे बळकटीकरण!

जलजीवन मिशनच्या कामातील स्थानिक पातळीवर अडचणी सुटेनात ...

लातूर जिल्हा परिषदेने टाकला सुस्कारा; जिल्ह्यात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा ९९ टक्के वापर! - Marathi News | Latur Zilla Parishad relaxed; 99 percent utilization of funds in the district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेने टाकला सुस्कारा; जिल्ह्यात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा ९९ टक्के वापर!

१४ व्या वित्त आयोगाअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने गावातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठ्याच्या योजना, पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मोठी मदत झाली. ...