लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लातूर जिल्हा परिषद

लातूर जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Latur z p, Latest Marathi News

लातूर जिल्हा परिषद सभापती निवड: माने, गोडभरले, बिरादार, गोरे यांची बिनविरोध निवड - Marathi News | Latur Zilla Parishad Chairman Election: Mane, Godbharle, Biradar, Gore elected unopposed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषद सभापती निवड: माने, गोडभरले, बिरादार, गोरे यांची बिनविरोध निवड

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पीठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील चार सभापतींच्या निवडीसाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. ...

'ती' कर्णबधीर बालके ऐकणार आता सप्तस्वर! लातूर झेडपीचा पुढाकार, महागड्या शस्त्रक्रियेस यश - Marathi News | Latur ZP Success Story: Two Deaf Children Undergo Free Cochlear Implant Surgery via Divyang Welfare Fund | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'ती' कर्णबधीर बालके ऐकणार आता सप्तस्वर! लातूर झेडपीचा पुढाकार, महागड्या शस्त्रक्रियेस यश

महागड्या शस्त्रक्रियेमुळे गरिबांची मुले होती जगापासून अनभिज्ञ; सीईओ राहुलकुमार मीनांच्या पुढाकाराने स्वप्नपूर्ती! ...

खेड्यातील मुले शिकणार AI; इंग्रजीत साधणार संवाद! लातूर झेडपीच्या अर्थसंकल्पात खास तरतूद - Marathi News | Latur Zilla Parishad Budget 2026-27: ₹37.78 Crore Allocated; Rural Students to Learn AI & English Communication | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खेड्यातील मुले शिकणार AI; इंग्रजीत साधणार संवाद! लातूर झेडपीच्या अर्थसंकल्पात खास तरतूद

जिल्हा परिषदेचा ३७ कोटी ७८ लाखांचा अर्थसंकल्प मंजूर ...

लातूर झेडपीच्या सत्तेसाठी महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी - Marathi News | Latur ZP Election: Mahayuti Shifts Members to Mumbai to Prevent Poaching Ahead of Chairperson Polls | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर झेडपीच्या सत्तेसाठी महायुतीची फिल्डिंग; दगाफटका टाळण्यासाठी सदस्यांची मुंबईवारी

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी नेतेमंडळींची बैठक ...

Latur ZP Election Results: लातुरात देशमुखांना धक्का! काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या, पण सत्ता महायुतीची - Marathi News | Latur ZP Election Results: Deshmukhs suffer shock in Latur! Won the most seats, but power belongs to the Mahayuti | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur ZP Election Results: लातुरात देशमुखांना धक्का! काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या, पण सत्ता महायुतीची

लातूर महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळवणाऱ्या काँग्रेसला जिल्हा परिषद निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती करता आली नाही. भाजपाची कामगिरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाईट असली तरी सत्ता मात्र राखली आहे.  ...

अपहरणाचे नाट्य आणि काँग्रेसला झटका! पोलीस बंदोबस्तात उमेदवार अंजना चौधरींची निवडणुकीतून माघार - Marathi News | Kidnapping drama and a setback for Congress! Congress candidate Anjana Chaudhary withdraws from the elections amid police security | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अपहरणाचे नाट्य आणि काँग्रेसला झटका! पोलीस बंदोबस्तात उमेदवार अंजना चौधरींची निवडणुकीतून माघार

लातूर जिल्हा परिषदेच्या तांबाळा गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या अंजना चौधरी यांनी माघार घेतली आहे. त्यांचे अपहरण झाले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. ...

हेराफेरी! आरोग्य कर्मचाऱ्याचे वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा, लातूर झेडपीतील चौघे निलंबित - Marathi News | Health worker's salary deposited into someone else's account; Four employees suspended for fraud | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हेराफेरी! आरोग्य कर्मचाऱ्याचे वेतन दुसऱ्याच्या खात्यावर जमा, लातूर झेडपीतील चौघे निलंबित

जिल्हा परिषदेच्या सीईओंची कारवाई ...

Latur: ई- कुबेर, व्हीपीडीएमुळे जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न होणार कमी ! - Marathi News | Latur: E-Kuber, VPDA will reduce the self-generated income of the Zilla Parishad! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: ई- कुबेर, व्हीपीडीएमुळे जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न होणार कमी !

दुर्बल घटक, आरोग्य केंद्रस्थानी : जिल्हा परिषदेचे २९ कोटी शिलकीचे अंदाजपत्रक ...