गुरा-ढोरांसह गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या गुणवंत म्हेत्रे कुटुंबातील तिघांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसात बुधवारी नोंद करण्यात आला. ...
ई- पॉस मशीनवरील आॅनलाईन ट्राजेक्शन आणि आधार कार्ड लिंकिंग कमी झाल्याने जळकोट तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. ...
तालुक्यातील बिटरगाव येथील अवैध दारुविक्री बंद करुन विके्रत्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिला व नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वा़ रास्तारोको आंदोलन केले़ ...
मांजरा प्रकल्पातून शेतीसाठी पाणीपुरवठा होत नसल्याने उभे ऊसाचे पीक वाळत आहे़ शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी भोईसमुद्रगा (ता़लातूर) येथील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी लातूर-कळंब रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले़ ...