लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी लता दिदींचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत - Marathi News | CoronaVirus: Bharat Ratna Lata Mangeshkar donates Rs 7 lakh for covid 19 Special Chief Minister's Assistance Fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी लता दिदींचा पुढाकार, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ७ लाखांची मदत

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ...

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वरांच्या कार्यावर आधारित 'भावार्थ माऊली' अल्बमचे प्रकाशन - Marathi News | Release of album of devotional songs based on the work of saint dnyaneshwar by Bharat ratna lata mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतरत्न लता मंगेशकर यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वरांच्या कार्यावर आधारित 'भावार्थ माऊली' अल्बमचे प्रकाशन

संत ज्ञानेश्वर यांच्या कविता व अभंगांवर आधारित गीतांना लता मंगेशकर यांचा आवाज लाभला होता. ...

तुमच्या चौकश्यांना घाबरत नाही | Devendra Fadnavis | Toolkit | Sachin Tendulkar, Lata Mangeshkar - Marathi News | Not afraid of your inquiries Devendra Fadnavis | Toolkit | Sachin Tendulkar, Lata Mangeshkar | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमच्या चौकश्यांना घाबरत नाही | Devendra Fadnavis | Toolkit | Sachin Tendulkar, Lata Mangeshkar

...

"सेलिब्रिटींवर दबाव आणून ट्विट करण्यास भाग पाडल्याचे भाजपाचे षडयंत्र उघड" - Marathi News | Congress Sachin Sawant Slams BJP Over Toolkit Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"सेलिब्रिटींवर दबाव आणून ट्विट करण्यास भाग पाडल्याचे भाजपाचे षडयंत्र उघड"

Congress Sachin Sawant And BJP : "भाजपाचे नेते देशासाठी आदरणीय अशा भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडूलकर यांच्या मागे लपून महाराष्ट्र सरकार या भारतरत्नांची चौकशी करणार असा खोटा कांगावा करत होते." ...

सचिन, लतादीदी आमच्या दैवत | HM Anil Deshmukh On Sachin Tendulkar and Lata Mangeshkar - Marathi News | Sachin, Latadidi is our God HM Anil Deshmukh On Sachin Tendulkar and Lata Mangeshkar | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन, लतादीदी आमच्या दैवत | HM Anil Deshmukh On Sachin Tendulkar and Lata Mangeshkar

    ...

लतादीदी, सचिन नव्हे, भाजप ‘आयटी’ सेलच्या चौकशीचे आदेश - गृहमंत्री - Marathi News | Latadidi, not Sachin, BJP 'IT' cell inquiry order - Home Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लतादीदी, सचिन नव्हे, भाजप ‘आयटी’ सेलच्या चौकशीचे आदेश - गृहमंत्री

BJP 'IT' cell inquiry order : प्राथमिक चौकशीत भाजपचे आयटी सेल प्रमुख व १२ ‘इन्फ्लुएन्सर’ची नावे समोर आली आहेत, असा खळबळजनक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ...

"लतादीदी, सचिन तेंडुलकर ही आमची दैवतं; त्यांच्या नव्हे, भाजप आयटी सेलच्या चौकशीचे आदेश दिलेत" - Marathi News | Sachin Tendulkar Lata Mangeshkar were not ordered to be questioned farmers protest tweet BJP IT cell was ordered to be questioned home minister anil deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"लतादीदी, सचिन तेंडुलकर ही आमची दैवतं; त्यांच्या नव्हे, भाजप आयटी सेलच्या चौकशीचे आदेश दिलेत"

भाजप आयटी सेल प्रमुखांसह १२ इन्फ्लुएन्सर्सची नावं प्राथमिक तपासात समोर आल्याचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा ...

... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला  - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena leader sanjay raut celebrity tweet check sachin tendulkar lata mangeshkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :... मग तेव्हा संजय राऊतांचा मेंदू 'सिल्व्हर ओक'वर गहाण ठेवला होता का?; भाजपा नेत्याचा टोला 

Celebrity Tweet : सेलिब्रिटींना मेंदू नसतो का? असा सवाल राऊत यांनी केला होता ...