लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
Chhagan Bhujbal Tweet Over Lata Mangeshkar Passes Away : आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील असेही छगन भुजबळ म्हणाले. ...
rashmi thackeray reaction on lata mangeshkar demise: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही लता दीदींच्या जाण्यावर भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...
Ajit Pawar Tweet Over Lata Mangeshkar Passes Away : लतादिदींच्या निधनाने ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. ...