लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
एका सकाळी मी डोळे उघडले. तंबोऱ्याच्या चार तारा छेडल्या जात होत्या. मी किलकिले डोळे करून बघितले. कारण थंडी मी म्हणत होती, आम्ही पाच भावंडे नेहमीच एकमेकांना चिकटून झोपत असू आणि दादागिरी करून आम्हाला मध्ये घालून 'लतुटली' नेहमी स्वत: मात्र कोपऱ्यातली जाग ...
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं.. त्यांच्या जाण्याने संगीत अन् कला क्षेत्राची फार मोठी हानी झाली.. कोल्हापुरात त्यांच्या कारकिर्दीस प्रारंभ झाला. कोल्हापुरातील अनेक ठिकाणी त्यांचे वास्तव्य होत त्यामुळे ...