लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
रविवारी लतादीदींच्या निधनाचे वृत्त दूरचित्रवाणीवर झळकताच, दोघींचाही ऊर भरून आला. दोघींनाही अत्यंत दु:ख झाले. त्या विरहातच दुपारच्या सुमारास एकापाठोपाठ एक त्यांचे निधन झाले. ...
सन 2016 मध्ये मी भारतात होतो, तेव्हा लतादीदींना फोनवर बोलण्याचं सौभाग्य मला मिळालं. त्यांनी मला आई म्हणून बोलण्याचं सूचवलं मीही त्यांना आई म्हणालो. ...
Lata Mangeshkar: आकाशात चंद्र-सूर्य राहतील आणि पृथ्वीवर शेवटचा मानवी श्वास सुरू राहील, तोपर्यंत लता दीदींचा सूर हा पृथ्वीच्या वायू लहरींवर तरळत राहील. ...
लता दीदींबाबतच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी आतापर्यंत समोर आल्या असतील. पण त्यांच्या एक आवडीची आणि खास गोष्ट त्यांनी एका मुलाखतीत कथन केली होती. ...
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सन्मानार्थ भारत सरकार टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. ...
आज नागपुरातील हिंगणा रोडवरील लता मंगेशकर हॉस्पिटल येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री राऊत यांनी लता दीदींच्या नागपूर भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. ...