लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर, मराठी बातम्या

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
'हा क्षण माझ्यासाठी...' 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' स्वीकारल्यानंतर आशा भोसले झाल्या भावुक, म्हणाल्या-दीदींच्या हस्ते.. - Marathi News | 'This moment for me...' Asha Bhosle got emotional after accepting the 'Lata Dinanath Mangeshkar Award', said- Didi's hands.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा क्षण माझ्यासाठी...' 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' स्वीकारल्यानंतर आशा भोसले झाल्या भावुक, म्हणाल्या-दीदींच्या हस्ते..

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा लता दीनानाथ मंगेशकर (Lata Deenanath Mangeshkar Award) हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना प्रदान करण्यात आला आहे. ...

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसलेंना जाहीर; प्रसाद ओक-विद्या बालन यांचाही सन्मान - Marathi News | This year's Lata Dinanath Mangeshkar Award announced to Asha Bhosle; Prasad Oak-Vidya Balan also honoured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसलेंना जाहीर; प्रसाद ओक-विद्या बालन यांचाही सन्मान

यंदाच्या 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यावर्षीच्या या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या आहेत. दरम्यान विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला ...

लता मंगेशकरांचं खरं नाव माहितीये? गानसम्राज्ञीच्या नावामागे आहे एक किस्सा - Marathi News | marathi and bollywood lata mangeshkar real name story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकरांचं खरं नाव माहितीये? गानसम्राज्ञीच्या नावामागे आहे एक किस्सा

Lata mangeshkar: वडिलांनी अचानकपणे बदललेल्या याच नावाचं पुढे लता झालं आणि याच नावाने त्या जगभरात प्रसिद्धही झाल्या. ...

Maharashtra Budget Session 2023 :'तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती', आशिष शेलार यांची खळबळजनक माहिती - Marathi News | 'The then Chief Minister himself denied permission of Lata Mangeshkar Sangeet Vidyalaya, sensational information of Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती'- आशिष शेलार

मंगेशकर कुटुंबीयांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. ...

Lata Mangeshkar यांचा प्रथम स्मृतीदिन; आपल्या मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती - Marathi News | Lata Mangeshkar's first anniversary; 'So much' wealth left behind, who is the heir now? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lata Mangeshkar यांचा प्रथम स्मृतीदिन; आपल्या मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांची गाणी आठवणी मात्र आजही रसिकांच्या मनात कायम आहेत. ...

विशाखा सुभेदारच्या या साडीचं आहे लता मंगेशकरांसोबत खास कनेक्शन, तब्बल १४ महिन्यांनंतर नेसली साडी - Marathi News | Marathi actress Vishakha subhedar wear singer lata mangeshkar gifted saree emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाखा सुभेदारच्या या साडीचं आहे लता मंगेशकरांसोबत खास कनेक्शन, तब्बल १४ महिन्यांनंतर नेसली साडी

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या लता दीदी चाहत्या होत्या. ...

Lata Mangeshkar Death Anniversary: "मैं अगर बिछड भी जाऊ कभी..."; Sachin Tendulkar ची लतादीदींना अनोखी मानवंदना - Marathi News | Lata Mangeshkar Death Anniversary, Sachin Tendulkar: | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मैं अगर बिछड भी जाऊ कभी..."; सचिन तेंडुलकरची लतादीदींना अनोखी मानवंदना

आपल्या ट्विटरवरून त्याने भावनिक संदेश लिहिला आहे. ...

Lata Mangeshkar: 'ऐरणीच्या देवा...' हे लता दीदींनी स्वर आणि संगीतबद्ध केलेलं गाणं जणू सर्वसामान्यांनी केलेली प्रार्थनाच! - Marathi News | Lata Mangeshkar: 'Eirani Deva...' sung and composed by Lata Didi is like a common man's prayer! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Lata Mangeshkar: 'ऐरणीच्या देवा...' हे लता दीदींनी स्वर आणि संगीतबद्ध केलेलं गाणं जणू सर्वसामान्यांनी केलेली प्रार्थनाच!

Lata Mangeshkar: लता दीदींचा आज पहिला स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या या गोड गाण्याची उजळणी करूया.  ...