लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
‘चांद्रयान-2’ चे चंद्रावर उतरण्याच्या काही वेळाअगोदरच लॅँडर विक्रमचा संपर्क तुटला आणि वैज्ञानिक निराश झाले. या घटनेमुळे सर्व स्तरावरुन सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या काही स्टार्सनेही सोशल मीडियाद्वारे भावनिक पोस्ट शेअर क ...
‘एक प्यार का नगमा है’ हे लता मंगेशकर यांनी गायलेल गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि रानू मंडल अचानक प्रकाशझोतात आली. या व्हिडीओमुळे रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणा-या रानू मंडलचे आयुष्य बदलले. याच रानूला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच एक स ...
पोलिस खात्यात नोकरीला लागल्यानंतर मुंबईला गानकोकिळा लतादीदींसोबत पोस्टींग मिळाली. मग काय, मोटीव्हेशन स्पीकर आणि सिंगर झालो, असे म्हणत पोलिस अधिकारी कैलाश तानकर यांनी अनेक प्रेरणादायी गीते सादर केली. ...