लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर, मराठी बातम्या

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
Lata Mangeshkar: लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबांनंतरचा मोठा आघात; रश्मी ठाकरे यांच्या भावना - Marathi News | rashmi thackeray reaction on lata mangeshkar demise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबांनंतरचा मोठा आघात; रश्मी ठाकरे यांच्या भावना

rashmi thackeray reaction on lata mangeshkar demise: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही लता दीदींच्या जाण्यावर भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार; ट्विटद्वारे वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Prime Minister Narendra Modi will arrive in Mumbai at 4 pm for the funeral of Lata Mangeshkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार; ट्विटद्वारे वाहिली श्रद्धांजली

लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. ...

Lata Mangeshkar : मुके शब्द... बोलकी आसवं...! गानकोकिळा लता दीदींच्या जाण्यानं बॉलिवूड स्तब्ध - Marathi News | lata mangeshkar passes away bollywood express grief on her demise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुके शब्द... बोलकी आसवं...! गानकोकिळा लता दीदींच्या जाण्यानं बॉलिवूड स्तब्ध

Lata Mangeshkar passes away Bollywood Celebs Reaction : लता दीदींच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. स्वर्गीय सूर कायमचा हरपला, हे ऐकून प्रत्येकजण हळहळला. जगभरातील त्यांचे चाहते स्तब्ध झालेत. ...

Lata Mangeshkar : "संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला, लतादिदींची गाणी, दैवी सूर हे सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील" - Marathi News | Ajit Pawar Tweet Over Lata Mangeshkar Passes Away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला, लतादिदींची गाणी, दैवी सूर हे सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील"

Ajit Pawar Tweet Over Lata Mangeshkar Passes Away : लतादिदींच्या निधनाने ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीत विश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.  ...

Lata Mangeshkar : वर्ल्डकप जिंकून आलेल्या टीम इंडियासाठी BCCI कडे नव्हते पैसे, लता दीदींनी फ्रीमध्ये केला होता कॉन्सर्ट - Marathi News | Lata Mangeshkar Passed Away : When Lata didi helped bcci to reward 1983 world cup winning Indian team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lata Mangeshkar : वर्ल्डकप जिंकून आलेल्या टीम इंडियासाठी BCCI कडे नव्हते पैसे, लता दीदींनी फ्रीमध्ये केला होता कॉन्सर्ट

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या निधनाने जगभरातील त्यांच्या फॅन्सवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ...

Lata Mangeshkar: लतादीदींचे कोल्हापूरशी होतं खास नातं, वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी यायच्या कोल्हापुरात - Marathi News | Memories of Lata Mangeshkar in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Lata Mangeshkar: लतादीदींचे कोल्हापूरशी होतं खास नातं, वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी यायच्या कोल्हापुरात

वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी त्या कोल्हापुरात यायच्या ...

Lata Mangeshkar : जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले - शरद पवार  - Marathi News | Sharad Pawar Tweet Over Lata Mangeshkar Passes Away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले - शरद पवार 

Sharad Pawar Tweet Over Lata Mangeshkar Passes Away : "भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे." ...

Lata Mangeshkar Passed Away: लता मंगेशकर यांचं खरं नाव आणि आडनावामागे आहे इंटरेस्टिंग स्टोरी - Marathi News | Lata Mangeshkar Passed Away: Interesting story behind Lata Mangeshkar's real name and surname | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lata Mangeshkar Passed Away: लता मंगेशकर यांचं खरं नाव आणि आडनावामागे आहे इंटरेस्टिंग स्टोरी

Lata Mangeshkar Passed Away: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. जगभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. मात्र त्यांचे खरे नाव आणि आडनावाबद्दलचा किस्सा फार कमी लोकांना माहित असेल ...