लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर, मराठी बातम्या

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
लता मंगेशकरही होत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या फॅन! विशाखा सुभेदाराचं स्कीट पाहून थेट फोन करून म्हणालेल्या... - Marathi News | lata mageshkar was also a fan of maharashtrachi hasyajatra show special gift given after watching the skit of vishakha subhedar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकरही होत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या फॅन! विशाखा सुभेदाराचं स्कीट पाहून थेट फोन करून म्हणालेल्या...

लता मंगेशकरही होत्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रे'च्या फॅन! विशाखा सुभेदाराचं स्कीट पाहून थेट केलेलं असं काही की... ...

नवरात्रीनिमित्त 'या' मराठी अभिनेत्रीने केला लता मंगेशकर यांचा लूक; तुम्ही ओळखलं का? - Marathi News | actress ashwini mahangade doing navratri look lata mangeshkar photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवरात्रीनिमित्त 'या' मराठी अभिनेत्रीने केला लता मंगेशकर यांचा लूक; तुम्ही ओळखलं का?

आई कुठे काय करते मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने नवरात्रीनिमित्त लता मंगेशकरांचा लूक करुन त्यांना आदरांजली वाहिली आहे ...

September Born Astro: सप्टेंबरमध्ये जन्माला येणार्‍यांच्या वाट्याला संघर्ष फार; पण यश बहारदार! - Marathi News | September Born Astro: Those born in September face a lot of struggle; but success is inevitable! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :September Born Astro: सप्टेंबरमध्ये जन्माला येणार्‍यांच्या वाट्याला संघर्ष फार; पण यश बहारदार!

September Born Astro: जन्माला आलेल्या व्यक्तींवर राशीचा, ग्रहाचा, संबंधित महिन्याचा प्रभाव दिसून येतो. जाणून घेऊया सप्टेंबर महिन्यातील जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तीमत्त्वाचे गुण! ...

'माझा पाकिस्तानी लोकांवर राग नाही, पण..." जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल, काय म्हणाले? - Marathi News | Javed Akhtar delivered harsh words to Pakistan after abir gulal movie banned in india pahalgam attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा पाकिस्तानी लोकांवर राग नाही, पण..." जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल, काय म्हणाले?

भारतात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' सिनेमावर बंदी आणली गेली. त्यानिमित्ताने जावेद अख्तर यांनी परखड मत व्यक्त करुन पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. काय म्हणाले जावेद अख्तर? जाणून घ्या (javed akhtar) ...

कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णीचाही होणार सन्मान - Marathi News | Kumar Mangalam Birla to receive Lata Mangeshkar Award, Shraddha Kapoor, Sonali Kulkarni also awarded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णीचाही होणार सन्मान

दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान ट्रस्टद्वारे दरवर्षी मान्यवरांना सन्मानित केले जाते.  यावेळी मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही जाहीर करण्यात आले.  ...

लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे? - Marathi News | How long have you been saying that Pandit Jawaharlal Nehru cried after listening to Lata Mangeshkar's songs? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: लताबाईंच्या गाण्यांवर पंडितजी रडले, असे किती दिवस सांगायचे?

हॉस्पिटलचा स्टाफ आणि हॉस्पिटलचे प्रमुख आजही लताबाईंशी प्लॅन्चेटच्या साह्याने संपर्कात असतात का? ...

कसलं ते मंगेशकर कुटुंब, लुटारुंची टोळी आहे; 'दीनानाथ' रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवार यांचं विधान - Marathi News | Congress Vijay Wadettiwar stated that the Mangeshkar family is a gang of robbers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसलं ते मंगेशकर कुटुंब, लुटारुंची टोळी आहे; 'दीनानाथ' रुग्णालयातील घटनेवरून विजय वडेट्टीवार यांचं विधान

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. ...

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची फाईल बंदच; पुढे काय..? सगळ्याच यंत्रणांचे हात वर   - Marathi News | The file of Jaiprabha Studio in Kolhapur is closed Lokmat published the news that the studio was sold during Corona | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची फाईल बंदच; पुढे काय..? सगळ्याच यंत्रणांचे हात वर  

जयप्रभा स्टुडिओ कोरोना काळात विकला गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती ...