लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी ६ फेब्रुवारी,२०२२ मध्ये वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदी आज आपल्यात नसल्या, तरी त्यांचा सुंदर आवाज आणि गाणी नेहमीच आपल्यासोबत असतील. ...