लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लष्कर-ए-तोयबा

लष्कर-ए-तोयबा

Lashkar-e-taiba, Latest Marathi News

ATS ची पुण्यात मोठी कारवाई; लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक - Marathi News | Anti Terrorism Squad ATS arrested young man who are in contact with jk Lashkar-e-Toiba | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ATS ची पुण्यात मोठी कारवाई; लष्कर ए तोयबाच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

जुनेद सोशल मीडियावरून  जम्मू काश्मिरच्या लष्कर ए तोयबाच्या नेत्यांच्या संपर्कात आला होता ...

जम्मू-काश्मीरमध्ये 97 सक्रिय दहशतवादी, भारतीय सुरक्षा यंत्रणा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत - Marathi News | 97 active terrorists in Jammu and Kashmir, Indian security forces preparing for a major operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये 97 सक्रिय दहशतवादी, भारतीय सुरक्षा यंत्रणा मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सर्वाधिक दहशतवादी लपले आहेत. ...

Jammu Kashmir Encounter: बांदीपोरा आणि अनंतनागमध्ये झालेल्या चकमतीत दोन दहशतवादी ठार - Marathi News | Jammu Kashmir Encounter: Two terrorists were killed in two separate operations in Anantnag and Bandipora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir Encounter: बांदीपोरा आणि अनंतनागमध्ये झालेल्या चकमतीत दोन दहशतवादी ठार

ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो लष्कर-ए-तय्यबाची शाखा 'द रेझिस्टन्स फ्रंट'चा दहशतवादी होता. ...

काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा हात, TRFच्या माध्यमातून करतोय कारवाया - Marathi News | Lashkar-e-Tayyaba's hand in the attack in Kashmir is being carried out through TRF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील हल्ल्यात लष्कर-ए-तय्यबाचा हात, TRFच्या माध्यमातून करतोय कारवाया

TRF लष्कर-ए-तैयबाच्या सहयोगी संघटनांपैकी एक आहे. ...

Jammu-Kashmir: अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू, एक दहशतवादी ठार - Marathi News | Jammu-Kashmir: Clashes continue between security forces and militants in Avantipora, one militant killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवंतीपोरामध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याचा खात्मा

Jammu kashmir encounter: यापूर्वी गुरुवारी श्रीनगरच्या सराफ कदल परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलीसांसह तीन जण जखमी झाले होते. ...

जम्मू-काश्मीरमधील मंदिरं दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर; हाय अलर्ट जारी - Marathi News | Intel suggests Pak terror groups plotting attacks on Jammu temples high alert sounded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील मंदिरं दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर; हाय अलर्ट जारी

गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनंतर संरक्षण दलांना हाय अलर्ट ...

Jammu and Kashmir: शोपियांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्थान - Marathi News | Top Lashkar e Taiba commander killed in encounter in Jammu kashmir Shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: शोपियांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांना कंठस्थान

Terrorist Killed in Shopian: 10 जुलै रोजी अनंतनागमध्ये लष्करचा म्होरक्या एजाझ ऊर्फ अबू हुरैरासह तीन दहशतवादी ठार झाले होते. ...

जम्मू-काश्मीर: सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर नदीम अबरारचा खात्मा - Marathi News | Pakistani terrorist and top commander lashkar e taiba abrar killed in srinagar encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर: सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर नदीम अबरारचा खात्मा

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला दहशतवादी विरोधी कारवाईत मोठं यश मिळालं आहे. ...