लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लारा दत्ता

लारा दत्ता

Lara dutta, Latest Marathi News

'बेल बॉटम'च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळालेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का? - Marathi News | Do you know the actress who was seen in the trailer of 'Bell Bottom'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेल बॉटम'च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळालेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

बेल बॉटमचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर सुपरहिट ठरला आहे ...

मिस यूनिव्हर्स ते स्टायलिश 'मॉम', 21 वर्षांमध्ये इतकी बदलली लारा दत्ता - Marathi News | Lara dutta birthday unknown facts about her look transform from miss universe to now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिस यूनिव्हर्स ते स्टायलिश 'मॉम', 21 वर्षांमध्ये इतकी बदलली लारा दत्ता

Lara dutta birthday unknown facts about her look transform : बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. ...

लारा दत्ताने शेअर केला विनामेकअप लूक होतोय व्हायरल, पाहून चाहते फुल टू फिदा - Marathi News | Former Miss Universe Lara Dutta shared her No Makeup photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लारा दत्ताने शेअर केला विनामेकअप लूक होतोय व्हायरल, पाहून चाहते फुल टू फिदा

Lara Dutta Without Makeup Selfie: लग्नानंतर कौटुंबिक जबाबदा-यांमुळे लारा सिनेमांत जास्त झळकत नाही. फार कमी सिनेमात ती झळकत असल्यामुळे लारा दत्ताचे चाहते तिला नक्कीच मिस करतात. ...

'सैराट'मुळं एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, अशी दिली होती ऑडिशन - Marathi News | Rinku Rajguru's life changed overnight due to 'Sairat', audition was given | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मुळं एका रात्रीत बदललं रिंकू राजगुरुचं आयुष्य, अशी दिली होती ऑडिशन

रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. ...

बाबो..! रिंकू राजगुरू दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस, फोटोंची होतेय चर्चा - Marathi News | OMG ..! Rinku Rajguru is becoming more and more glamorous day by day, there is talk of photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! रिंकू राजगुरू दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस, फोटोंची होतेय चर्चा

नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. ...

Bell Bottom Teaser: अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'चा अफलातून टीजर रिलीज, बघा त्याचा कडक लूक... - Marathi News | Bell Bottom Teaser: Akshay Kumar Onboard A Journey Of "Throwback To The 80s" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bell Bottom Teaser: अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम'चा अफलातून टीजर रिलीज, बघा त्याचा कडक लूक...

टीझर पाहून सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढते. पण बेल बॉटममध्ये अक्षय कुमारसोबत तीन अभिनेत्री दिसणार आहेत. मात्र, टीझरमध्ये अक्षय एकटाच धमाकेदार एन्ट्री करणार दिसतोय.  ...

खरंच खिलाडी! 'बेल बॉटम'साठी अक्षय कुमारने मोडला स्वत:चा १८ वर्ष जुना नियम, सगळेच झाले थक्क... - Marathi News | Akshay Kumar breaks his 18 year rule of working 8 hours for bell bottom | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खरंच खिलाडी! 'बेल बॉटम'साठी अक्षय कुमारने मोडला स्वत:चा १८ वर्ष जुना नियम, सगळेच झाले थक्क...

अक्षय कुमारसहीत सिनेमाची पूर्ण टीम प्रायव्हेट जेटने स्कॉटलॅंडला रवाना झाली होती. या सिनेमासाठी अक्षयने त्याचा एक १८ वर्षांपासूनच नियम स्वत:च मोडला आहे. ...

लारा दत्ता झाली होती या गोष्टीमुळे भावूक,वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी - Marathi News | Lara Dutta Emotional When She Shared her Relationship With Her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लारा दत्ता झाली होती या गोष्टीमुळे भावूक,वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

ईशा गुप्ता हे पत्र वाचत असताना लाराच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू येत होते. या पत्राने उपस्थित असलेल्या रसिकांना देखील भावूक केले, त्यांनी टाळ्या वाजवून आपली भावना व्यक्त केली होती. ...