लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॅपटॉप

लॅपटॉप

Laptop, Latest Marathi News

विद्यार्थ्यांसाठी कोणता लॅपटॉप घ्यावा? ऑफिससाठी कोणता? गोंधळ दूर करण्यासाठी Amazon ची नवीन सुविधा  - Marathi News | Amazon Introduces New Feature To Help In Laptop Buying | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विद्यार्थ्यांसाठी कोणता लॅपटॉप घ्यावा? ऑफिससाठी कोणता? गोंधळ दूर करण्यासाठी Amazon ची नवीन सुविधा 

‘स्मार्ट चॉईस लॅपटॉप’ हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे जो लॅपटॉपची खरेदी करणं सोपं करतो. इथे विविध गरजांनुसार लॅपटॉपची विभागणी करण्यात आली आहे. ...

अबब! तब्बल 48GB रॅम सपोर्टसह Asus चा दणकट लॅपटॉप आला भारतात; विंडोज 11 सह वेगवान डिस्प्ले - Marathi News | Asus ROG Zephyrus M16 2022 Edition Laptop Launched In India Price Specifications Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अबब! तब्बल 48GB रॅम सपोर्टसह Asus चा दणकट लॅपटॉप आला भारतात; विंडोज 11 सह वेगवान डिस्प्ले

Asus ROG Zephyrus M16 2022 Edition लॅपटॉप भारतात लाँच करण्यात आला आहे. यात 48GB पर्यंत रॅम वाढवता येतो.   ...

स्वस्त लॅपटॉपसाठी अजून पर्याय उपलब्ध; Realme Book Prime भारतात लाँच, इतकी आहे किंमत  - Marathi News | Realme Book Prime Laptop Launched In India With 16GB RAM Check Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त लॅपटॉपसाठी अजून पर्याय उपलब्ध; Realme Book Prime भारतात लाँच, इतकी आहे किंमत 

रियलमीनं भारतात अनेक डिवाइस सादर केले आहेत, ज्यात 16GB RAM असलेल्या Realme Book Prime चा देखील समावेश आहे. ...

स्वस्त लॅपटॉपचं स्वप्न झालं पूर्ण; या दोन नव्या आणि दमदार लॅपटॉपवर मिळतेय बंपर सूट; असे आहेत फीचर्स - Marathi News | Honor Magicbook X14 Honor Magicbook X15 Laptop Launched In India Price And Specifications   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त लॅपटॉपचं स्वप्न झालं पूर्ण; या दोन नव्या आणि दमदार लॅपटॉपवर मिळतेय बंपर सूट; असे आहेत फीचर्स

Honor नं भारतात दोन लॅपटॉप मॉडेल सादर केले आहेत. ज्यांनी MagicBook X 14 आणि MagicBook X 15 नावानं एंट्री घेतील आहे.   ...

32GB रॅमसह आला Acer चा जबराट लॅपटॉप; विंडोज 11 सपोर्टसह मिळणार 144Hz रिफ्रेश रेट   - Marathi News | Acer Nitro 5 2022 Gaming Laptop Launch With Upto 16GB RAM In India Price Specification Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :32GB रॅमसह आला Acer चा जबराट लॅपटॉप; विंडोज 11 सपोर्टसह मिळणार 144Hz रिफ्रेश रेट  

Acer Nitro 5 (2022) गेमिंग लॅपटॉप भारतात 12th-generation Intel Core प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.   ...

Asus ची कमाल! कंप्यूटरची ताकद आणि टॅबलेटची लवचिकता; टचस्क्रीन डिस्प्लेसह शानदार लॅपटॉपची एंट्री - Marathi News | Asus Zenbook 14 Flip OLED Laptop Launched With Windows 11  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Asus ची कमाल! कंप्यूटरची ताकद आणि टॅबलेटची लवचिकता; टचस्क्रीन डिस्प्लेसह शानदार लॅपटॉपची एंट्री

Asus ZenBook 14 Flip OLED मध्ये 14 इंचाचा डिस्प्ले 2.8K (2,880x1,800 पिक्सल) रिजोल्यूशनसह मिळतो. असा डिस्प्ले असलेला हा जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप आहे. ...

8 वर्षांनंतर Samsung चं पुनरागमन; Galaxy Book 2 सीरीजचे 6 लॅपटॉप भारतात लाँच, किंमत 38,990 रुपयांपासून सुरु  - Marathi News | Samsung galaxy book 2 series galaxy book 2 business and galaxy book go laptops launched in india at starting price rs 38990   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :8 वर्षांनंतर Samsung चं पुनरागमन; Galaxy Book 2 सीरीजचे 6 लॅपटॉप भारतात लाँच, किंमत 38,990 रुपयांपासून सुरु 

Samsung नं भारतीय लॅपटॉप सेगमेंटमध्ये आठ वर्षानंतर पुनरागमन केलं आहे. कंपनीनं 12th जेनरेशनच्या Intel Core प्रोसेसरसह लॅपटॉप सादर केले आहेत.   ...

बंद करून सुरु केल्यावर बिघडलेला कंप्यूटर चांगला कसा होतो? - Marathi News | Why and how does restarting your device almost always fix basic computer problems | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंद करून सुरु केल्यावर बिघडलेला कंप्यूटर चांगला कसा होतो?

कंप्यूटर बिघडल्यावर तुमच्या टेक्नॉलॉजीची माहिती असलेल्या मित्राला कॉल करता. अशावेळी तो एक प्रश्न विचारतो, “बंद करून पुन्हा सुरु करून बघितला का?” ...