Infinix Inbook X1 Laptop: Infinix Inbook X1 Laptop लवकरच भारतात पदार्पण करू शकतो. हा लॅपटॉप Windows 11 ऑपरेटिंग सिस्टमसह येणारा कंपनीचा पहिला लॅपटॉप असेल. ...
Laptop Robber Lady Arrested : ही महिला उच्चशिक्षित असून तीने घोडबंदर भागातील दोन दुकानात चोरी केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तिच्याकडून २ लाख ६५ हजार ३३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
Budget Laptop Microsoft Surface Go 3: Microsoft Surface Go 3 चे 4 व्हेरिएंट भारतात उपलब्ध झाले आहेत. हा लॅपटॉप Windows 11, Intel Core i3 आणि 8GB पर्यंत RAM सह बाजारात आला आहे. ...
Budget Laptop JioBook Laptop Launch: स्मार्टफोननंतर आता Cheap Laptop सादर करण्याची योजना Jio बनवत आहे. हा लॅपटॉप JioBook नावाने सादर केला जाऊ शकतो. ...
Infinix Note 11 Pro India Launch Price: Infinix INBook X1 लॅपटॉप आणि Infinix Note 11 series चे स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीयांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ...
Big Diwali Sale Flipkart 2021: 28 ऑक्टोबरपासून Asus Chromebook C214, C223, C423 आणि C523 वर हा डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सना ही डील 24 तास आधीच मिळेल. ...