सन २०१५ मध्ये नांदगाव तालुक्यातील नवीन शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराला तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी आपल्या अखत्यारित परवानगी दिली होती. मुळात हे अधिकार विभागीय आयुक्तांचे असताना त्याचा दुरुपयोग तहसीलदारांनी केला व या जमिनींच्या ख ...
भरघोस पिकासाठी मातीची सुपिकता वाढविण्याचे प्रयत्न करण्याऐवजी रासायनिक खते देण्याची प्रवृत्ती वाढल्याने पिकाऊ जमिनीचे आरोग्य झपाट्याने बिघडत चालले आहे. जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, कागल या तीन तालुक्यांतील बहुतांश जमीन सलाईनवर आहे. रासायनिक खतांशिवाय ...
दिवसेंदिवस होत चाललेली जमिनीची धूप, यामुळे उत्पन्नामध्ये घट, यासाठी जागतिक मृदा दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील विविध गावामध्ये जावून जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी माहिती देण्यात आली. ...
अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी खातेदारांच्या जमिनी पोट विभागून व वारसा फेरफार राबविण्यासाठी बोथी येथे घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा गावांतील हजारो आदिवासी शेतकरी या कार्यशाळेत उपस्थित झाले. तर चारशे अर्जदारांनी वारसा ...