Heavy rain in Mumbai : चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. याशिवाय, विक्रोळी भागात एक इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू झला आहे. ...
चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. याशिवाय, विक्रोळी भागात एक इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू झला आहे. ...
Mumbai Rains: Landslide wall collapse in chembur And Kishori Pednekar : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनांवर महापालिका प्रशासनाच्या वतीने भूमिका मांडली आहे. ...
नगररचना विभागाकडे या २३ गावांतील क्षेत्राची रेड झोन म्हणून नोंद असल्याने या गावांत बांधकामाला अथवा शेती बिगरशेती करण्यास परवानगी मिळत नाही. कधीही हे क्षेत्र संपादित केले जाईल ही भीती शेतकºयांना आहे. त्यातच लष्कराने मध्यंतरी एक पाहणी केल्यामुळे या गाव ...
landslides, sataranews, roadsafety फलटण तालुक्यातील ताथवडे घाटात सध्या दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच या घाटातून प्रवास करावा लागत आहे. ...
वाई तालुक्यातील जांभळी येथे उत्खनन केले जात आहे. यामुळे रायरेश्वरला जाणाऱ्या रस्त्यांच्या शेजारी असलेल्या गावांना भूत्सखलनाचा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी दहा ते पंधरा खरे कोसळू शकतात. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत. ...