Kinnaur Landslide bus under debris: हिमाचल सरकारने (Himachal Government) सध्या दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. तर अन्य 6 लोकांना जखमी अवस्थेत वाचविण्यात आले आहे. बसमधील 30 जण अजूनही बेपत्ता आहेत. ही दुर्घटना किन्नौर (Kinnaur) जिल्ह्या ...
Landslide in Kinnaur: हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील निगुलसेरी येथे राष्ट्रीय महामार्ग-५ वरील चील जंगलजवळ भूस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. ...
महाड तालुक्यातील तळीये दरड दुर्घटनेला मंगळवारी १३ दिवस पूर्ण झाले. मृत झालेल्यांचे उत्तरकार्य मंगळवारी गावात करण्यात आले. मृतांच्या नातेवाइकांच्या डोळ्यांतून आजही अश्रूंचा बांध फुटला होता. ...
ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले. ...
पोलादपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम डोंगरात वसलेलं एका छोट्याश्या केवनाळे गावात शेजारच्या मुक्या महिलेच्या दोन महिन्याच्या बाळाला वाचविताना १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या पायावर घराची अर्धी भिंत कोसळून एक पाय निकामी झाला. ...