लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भूस्खलन

भूस्खलन

Landslides, Latest Marathi News

काल माळीण, तळीये, आज इर्शाळवाडी...; जिवंत माणसांचा विचार कुणी करणार की नाही? - Marathi News | Landslide in Irshalwadi, many people feared dead, whether the government will consider the people of the hilly areas or not | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल माळीण, तळीये, आज इर्शाळवाडी...; जिवंत माणसांचा विचार कुणी करणार की नाही?

इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची कटू आठवण ताजी झाली. डोंगरात झालेल्या मोठ्या आवाजानंतर भयाण शांतता पसरली. मातीचा ढिगारा, चिखल आणि उन्मळलेली झाडे हे विदारक चित्र पाहायला मिळाले. ...

Irshalwadi Landslide : "डोंगर वरुन खचत होता, आम्ही मातीतून कसे तरी बाहेर पडलो आणि जीव वाचवण्यासाठी खाली पळालो" - Marathi News | Raigad Irshalwadi Landslide Incident landslide caused large amount of soil and rocks to fall from hill | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"डोंगर वरुन खचत होता, आम्ही मातीतून कसे तरी बाहेर पडलो आणि जीव वाचवण्यासाठी खाली पळालो"

Raigad Irshalwadi Landslide Incident : इर्शाळगडाजवळ ही आदिवासी लोकांची वस्ती होती. तेथील ४०-५० घरांवर ही दरड कोसळली आहे. ...

इर्शाळवाडीवर दुःखाची 'दरड'! पाहा, थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचे PHOTOS - Marathi News | Raigad Irshalwadi Landslide Incident PHOTOS | Latest raigad Photos at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडीवर दुःखाची 'दरड'! पाहा, थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचे PHOTOS

दरड कोसळली आणि इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झाले. ...

मोठी दुर्घटना! रायगडमध्ये भूस्खलन, १०० जण अडकले; NDRF पथके अन् मंत्रीही पोहोचले - Marathi News | Landslides in village irshalwadi in Raigad district, NDRF teams dispatched from Mumbai | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठी दुर्घटना! रायगडमध्ये भूस्खलन, १०० जण अडकले; NDRF पथके अन् मंत्रीही पोहोचले

Raigad Irshalwadi Landslide Incident - मध्यरात्रीच घटना घडल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.   ...

इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | fire fighter died due to suffocation during rescue opreation, Irshalwadi Landslide Incident Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडीवर दरड कोसळली; बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू

दुर्घटनेत बचाव कार्यासाठी जात असलेल्या अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.  ...

४०-५० घरं ढिगाऱ्याखाली! इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; रात्री काय घडलं? - Marathi News | A landslide occurred in Irshalwadi of Raigad, 100 people are reported missing What actually happened at night? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :४०-५० घरं ढिगाऱ्याखाली! इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; रात्री काय घडलं?

इर्शाळगडाजवळ ही आदिवासी लोकांची वस्ती होती. तेथील ४०-५० घरांवर ही दरड कोसळली आहे ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भुस्खलनाचा धोका, स्थलांतर होण्याच्या सूचना देणार - Marathi News | 76 villages in Kolhapur district will be advised to evacuate due to the risk of landslides | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील ७६ गावांना भुस्खलनाचा धोका, स्थलांतर होण्याच्या सूचना देणार

कायमस्वरुपी स्थलांतर गरजेचे ...

कुंभार्ली घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प; दमदार पावसामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात चार टीमएसीने वाढ - Marathi News | Kumbharli Ghat landslides, traffic halted; Koyna dam water storage increased by four tmac due to heavy rains | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुंभार्ली घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प; दमदार पावसामुळे कोयना धरण पाणीसाठ्यात चार टीमएसीने वाढ

२४ तासांत महाबळेश्वरला २३१ आणि नवजाला तब्बल ३०७ मिलीमीटर पाऊस ...