या दुकानांमध्ये १९ लोक राहत होते. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, बेपत्ता १६ लोकांचा शोध सुरू आहे, असे रुद्रप्रयागचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले. ...
शासनाच्या विविध खात्यांच्या आणि काही ठेकेदारांच्या अल्पशा आर्थिक लोभापायी द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी सातत्याने होणाऱ्या उत्खननामुळे मागील दोन वर्षांपासून दरड कोसळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे हजारो रहिवासी मृत्यूच्या दरडींखाली जीवन जगत आहे ...
Raigad: लिबाग तालुक्यातील वाघजाई येथे गुरुवारी छोटी दरड पडल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास रामराज विभागातील ताजपुर गावातील पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात दरड पडली आहे. ...