लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. Read More
Lalu Prasad Yadav: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांनी हल्लीच एका ख्रिश्चन तरुणीशी लग्न केले. मात्र तेजस्वी यादव यांचे हे लग्न त्यांचे मामा साधू यादव यांना रुचलेले नाही. ...
Tejashwi Yadav wedding today: झट मंगनी पट शादी! लालू प्रसाद यादव तेजस्वीच्या एलेक्सिसशी लग्न करण्याचा निर्णयावर खूश नव्हते. ती ख्रिश्चन असल्याने लालू यांना हे नाते पसंत नव्हते. ...
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव म्हणाले की, पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हे निव्वळ नाटक आहे. केंद्र सरकारने इंधन तेलाचे दर प्रति लिटर ५० रुपये इतके कमी केले पाहिजेत. ...
देशात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनं उच्चांक गाठला होता. अनेक राज्यांत पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांवर पोहोचले होते. ...
जेडीयू प्रवक्ता आणि माजी मंत्री नीरज कुमार (Neeraj Kumar) यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत लालू कुटुंबावर निशाना साधला आहे. त्यांनी कवितेच्या स्वरुपात हे ट्विट केले आहेत. ...
Tejaswi Or Tejpratap Yadav? मी माझ्या सत्ताकाळात 15वर्षे स्थिर सरकार दिले. गरिबांना त्यांचा हक्क दिला, असे सांगत लालू यांनी नितिशकुमार यांच्यावर तोंडसुख घेतले. ...
RJD-Congress alliance in Bihar : सोनिया गांधी यांच्या फोननंतर लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा भाजपविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सोनिया गांधी समविचारी पक्षांची बैठक बोलवावी, असेही यादव यांनी बोलून दाखवले. ...