लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. Read More
Lalu prasad's brother in law sadhu yadav jailed for 3 years : परिवहन विभागाच्या कार्यालयात घुसून शासकीय अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
Nitish Kumar may leave BJP support in Bihar Politics: दोन दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादवांच्या घरासह १५ ठिकाण्यांवर सीबीआयने छापे मारले होते. त्यानंतर बिहारमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ...
लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे वारंवार आरोप करणारे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी पुन्हा एकदा यादव कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडलं आहे. ...
Tej Pratap Yadav: काही दिवसांपूर्वी तेज प्रताप यादवांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत खूप वेळ बोलताना पाहिले गेले होते. त्यानंतर त्यांनी सरकार बनवत असल्याचा दावा केला होता. ...