लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ललित प्रभाकर

ललित प्रभाकर, फोटो

Lalit prabhakar, Latest Marathi News

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर . त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.
Read More
पस्तीशी उलटली तरीही लग्न का केलं नाही? ललित प्रभाकरने सांगितलं कारण, म्हणाला- "लग्न करून मला..." - Marathi News | lalit prabhakar birthday actor revealed why he is single dont want to marry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पस्तीशी उलटली तरीही लग्न का केलं नाही? ललित प्रभाकरने सांगितलं कारण, म्हणाला- "लग्न करून मला..."

आज ललितचा वाढदिवस आहे. ललित ३८ वर्षांचा झाला आहे. पण, पस्तीशी ओलांडली तरीही अजून तो अविवाहित आहे. ...

मुंबई मेरी जान! ललित प्रभाकरचं गेट ऑफ इंडियाला खास फोटोशूट - Marathi News | Lalit Prabhakar's special photo shoot at Gateway of India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबई मेरी जान! ललित प्रभाकरचं गेट ऑफ इंडियाला खास फोटोशूट

मराठमोळा ललित प्रभाकरने गेट वे ऑफ इंडियाला खास फोटोशूट केलंय (lalit prabhakar) ...

ठाणे जिल्ह्यात आहे ललित प्रभाकरचं घर; कल्याणजवळच्या या शहरात झालाय लहानाचा मोठा - Marathi News | know-more-about-lalit-prabhakar-family-childhood-and-career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ठाणे जिल्ह्यात आहे ललित प्रभाकरचं घर; कल्याणजवळच्या या शहरात झालाय लहानाचा मोठा

Lalit prabhakar: तुम्हाला माहितीये का ललित प्रभाकरचं घर नेमकं कुठेय? ...

कूल लुकमध्ये ललित प्रभाकर वेधतोय तरुणींचं लक्ष; फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Lalit Prabhakar in a cool look is attracting the attention of youngsters lots of Comments photos shares on instagram photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कूल लुकमध्ये ललित प्रभाकर वेधतोय तरुणींचं लक्ष; फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

ललित प्रभाकरच्या फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती. पाहा त्याचा कूल लूक ...

मराठी कलाविश्वातील 'हे' कलाकार लावत नाहीत त्यांचं आडनाव; जाणून घ्या त्यांचं रिअल Surname - Marathi News | marathi celebrity who avoid using their surname | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाविश्वातील 'हे' कलाकार लावत नाहीत त्यांचं आडनाव; जाणून घ्या त्यांचं रिअल Surname

Marathi celebrity: असंख्य तरुणींच्या गळ्यातलं ताईत असलेला अभिनेता ललित प्रभाकर याचं खरं नाव फार मोजक्या जणांनाच माहित असेल. ...

गुलाबी रंगाच्या साडीत मराठमोळी सई ताम्हणकर दिसतेय लय भारी!, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो - Marathi News | Marathmoli Sai Tamhankar in a pink saree looks very rhythmic !, see this glamorous photo of her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी रंगाच्या साडीत मराठमोळी सई ताम्हणकर दिसतेय लय भारी!, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो

सई ताम्हणकरच्या गुलाबी साडीतील फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव ...