आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर . त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. Read More
Lalit Prabhakar And Hruta Durgule: ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळेच्या 'आरपार' सिनेमातील 'छत्तीस गुण' हे गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. आणि या गाण्याने साऱ्यांना वेड लावलं आहे. ...