लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ललित प्रभाकर

ललित प्रभाकर, मराठी बातम्या

Lalit prabhakar, Latest Marathi News

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर . त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.
Read More
हृतानंतर आता ललितचा ऋचासोबत रोमान्स, 'प्रेमाची गोष्ट २' मधलं 'ओल्या सांजवेळी' गाणं रिलीज - Marathi News | lalit prabhakar and rucha vaidya starrer premachi goshta 2 first song olya sanjveli released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृतानंतर आता ललितचा ऋचासोबत रोमान्स, 'प्रेमाची गोष्ट २' मधलं 'ओल्या सांजवेळी' गाणं रिलीज

ओल्या सांजवेळी हे गाजलेलं गाणं आता नव्या तालात प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'प्रेमाची गोष्ट'च्या सीक्वेलमध्ये हे गाणं आहे. ...

हृता दुर्गुळे -ललित प्रभाकरच्या 'आरपार' सिनेमातून सिनेइंडस्ट्रीला मिळाला नवा चेहरा - Marathi News | Hruta Durgule - Lalit Prabhakar's film 'Aarpar' gives the cine industry a new face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता दुर्गुळे -ललित प्रभाकरच्या 'आरपार' सिनेमातून सिनेइंडस्ट्रीला मिळाला नवा चेहरा

मराठी सिनेइंडस्ट्रीत असे अनेक नवोदित कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशातच आता एका मराठमोळ्या नवोदित चेहऱ्याच्या एंट्रीवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. ...

'या' मराठी चित्रपटासाठी राजकुमार रावची खास पोस्ट, पाठिंबा देत म्हणाला... - Marathi News | Rajkummar Rao Post For Marathi Film Aarpar Lalit Prabhakar Hruta Durgule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठी चित्रपटासाठी राजकुमार रावची खास पोस्ट, पाठिंबा देत म्हणाला...

मराठी चित्रपटाला बॉलीवूडमधून पाठिंबा, अभिनेत्याची खास पोस्ट! ...

"आम्ही काही डेट वगैरे केलेली नाहीये..", लग्नाबद्दल हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली - Marathi News | "We haven't dated or anything...", Hruta Durgule spoke clearly about marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही काही डेट वगैरे केलेली नाहीये..", लग्नाबद्दल हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली

Hruta Durgule : अभिनेत्री हृता दुर्गुळेचा नुकताच 'आरपार' हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे. यात त्यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ...

'आरपार' संपताच जोडपं थेट थिएटरच्या स्टेजवर गेलं आणि..., ललित प्रभाकरने केला व्हिडीओ शेअर - Marathi News | aarpar movie video young couple proposed each other after movie finished | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आरपार' संपताच जोडपं थेट थिएटरच्या स्टेजवर गेलं आणि..., ललित प्रभाकरने केला व्हिडीओ शेअर

'आरपार' सिनेमा तरुणाईला किती वेड लावतोय याचा अनुभव देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ...

"मी नास्तिक झालो ते...", अभिनेता ललित प्रभाकरचं 'ते' वक्तव्य चर्चेत - Marathi News | "I became an atheist...", actor Lalit Prabhakar's statement goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी नास्तिक झालो ते...", अभिनेता ललित प्रभाकरचं 'ते' वक्तव्य चर्चेत

ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) चांगलाच चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा 'आरपार' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. ...

"देखणं रुपडं आहेच पण या सिनेमात पठ्ठ्याने..."; ललिल-हृताचा 'आरपार' पाहून मधुगंधाची पोस्ट चर्चेत - Marathi News | Madhugandha kulkarni post on lalit prabhakar hruta durgule aarpar marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"देखणं रुपडं आहेच पण या सिनेमात पठ्ठ्याने..."; ललिल-हृताचा 'आरपार' पाहून मधुगंधाची पोस्ट चर्चेत

'आरपार' सिनेमा पाहून अभिनेत्री-निर्माती मधुगंधा कुलकर्णीने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...

ललित प्रभाकरच्या ऑन स्क्रिन बहिणीनं त्याला दिलं होतं २५० रुपयांचं स्पेशल पाकीट, कारणही होतं खास - Marathi News | Lalit Prabhakar's on-screen sister Sharmishta Raut gave him a special wallet of Rs 250, and the reason was special too. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित प्रभाकरच्या ऑन स्क्रिन बहिणीनं त्याला दिलं होतं २५० रुपयांचं स्पेशल पाकीट, कारणही होतं खास

Lalit Prabhakar : सध्या ललित प्रभाकर खूप चर्चेत आहे. त्याला कारणही तसं खास आहे. लवकरच तो 'आरपार' या सिनेमात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे. ...