शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ललित पाटील

Lalit Patil News : ललित पाटील हा मूळचा नाशिकचा आहे. ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याने त्याची राज्यातीलच नाही तर विदेशातही अनेकांशी ओळख होती. 2020 मध्ये ललित ड्रग्ज रॅकेटमध्ये असल्याचं समोर आले. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. ससून येथे उपचार सुरू असताना तो फरार झाला होता. पण ड्रग्ज केसमध्ये त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली.

Read more

पुणे : ललित पाटीलसह चौदा जणांवर ड्रग्ज प्रकरणात ३ हजार १५० पानांचे दोषारोपत्र

पुणे : ससूनमधून पुन्हा पलायन; स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

पुणे : ललित पाटीलला पळण्यात मदत करणाऱ्या विनय आरहानाला जामीन मंजूर

पुणे : ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत- रविंद्र धंगेकर

नाशिक : ड्रग्जमाफिया ललित पाटीलसह तिघांचा नाशिकचा मुक्काम संपला; ऑर्थररोड कारागृहात होणार रवानगी

नाशिक : ‘सेटलमेंट’ करणारा ललित पुढे बनला ड्रग्ज माफिया! गुन्हेगारांना राहिला होता जामीन

पुणे : Lalit Patil case: ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टरला जामीन

नागपूर : ललित पाटील प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास ससूनच्या अधिष्ठात्यांची बडतर्फी

महाराष्ट्र : ड्रग्स प्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा सभागृहात शब्द

नाशिक : ललित पाटीलचा मुक्काम नाशिक पोलिस कोठडीत; तीन साथीदारांचीही सोबतच रवानगी