लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लालकृष्ण अडवाणी

लालकृष्ण अडवाणी

Lal krishna advani, Latest Marathi News

बाबरी मशीद प्रकरणी खटल्याची सुनावणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - सुप्रीम कोर्ट  - Marathi News | Complete Babri Masjid case by August 31 - Supreme Court pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी मशीद प्रकरणी खटल्याची सुनावणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - सुप्रीम कोर्ट 

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने अयोध्या येथील 1992 साली बाबरी मशीद उध्वस्त केल्याप्रकरणी संबंधित खटल्यांची सुनावणी पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी ... ...

शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray's delhi visit schedule declared; will meet Sonia Gandhi soon after narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला

लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणून संबोधले होते. यानंतर विधानसभेच्या निकालानंतर राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेने भाजपाशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सरकार स्थापन केले होते. यामुळे भाजपामध्ये वितुष्ट आले आहे. ...

Ayodhya Verdict: स्वातंत्र्य चळवळीनंतरचा हा सर्वात मोठ लढा होता: लालकृष्ण आडवाणी - Marathi News | Ayodhya Verdict: This was the biggest fight since India's independence movement: Lal Krishna Advani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ayodhya Verdict: स्वातंत्र्य चळवळीनंतरचा हा सर्वात मोठ लढा होता: लालकृष्ण आडवाणी

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी देखील स्वागत केलं आहे. ...

Ayodhya Result : अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद, दोन दिवसांत शिवनेरीवर जाईन - उद्धव ठाकरे - Marathi News | A day to be written in golden letters - Uddhav Thackeray on Ram mandir Verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ayodhya Result : अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद, दोन दिवसांत शिवनेरीवर जाईन - उद्धव ठाकरे

Ayodhya Verdict : आज निकालानंतर सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

कणखर, शालीन व्यक्तिमत्त्वाचा चटका लावणारा अंत - Marathi News | editorial on former external affairs minister and bjp leader sushma swaraj | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कणखर, शालीन व्यक्तिमत्त्वाचा चटका लावणारा अंत

सुषमा स्वराज हिंदुत्ववादी असल्या, तरी कडव्या नव्हत्या. अडवाणींच्या शिष्या असल्या, तरी त्यांचे हिंदुत्व वाजपेयींच्या जवळ जाणारे होते. पुढे मोदींसारख्या लोकप्रिय नेत्यासोबत काम करतानाही त्यांचे वेगळेपण उठून दिसले, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. ...

Sushma Swaraj Death: 'माझ्या वाढदिवसाला केक आणायला कधीही विसरल्या नाहीत' - Marathi News | Sushma Swaraj Death: Always Brought My Favourite Chocolate Cake on My Birthday: Mentor Advani Remembers Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: 'माझ्या वाढदिवसाला केक आणायला कधीही विसरल्या नाहीत'

Sushma Swaraj Death: 'भाजपामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मी त्यांच्यासोबत काम केले आहे.' ...

Sushma Swaraj Funeral: सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहून मोदी गदगदले, डोळे पाणावले! - Marathi News | Sushma Swaraj Death:Prime Minister Narendra Modi, Lal Krishna Advani pay last respects to Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Funeral: सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहून मोदी गदगदले, डोळे पाणावले!

सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेताना कुणालाच अश्रू आवरता येत नाहीएत. ...

पडद्यावरचा ‘बॅड मॅन’... खऱ्या आयुष्यात ‘गुड मॅन’ - Marathi News | The Bad Man on the screen ... the "Good Man" in real life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पडद्यावरचा ‘बॅड मॅन’... खऱ्या आयुष्यात ‘गुड मॅन’

दिग्गजांच्या भावना : अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन ...